uk
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
फुफुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात
Anonymous voting

पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते?
Anonymous voting

☀️क्षारयुक्त जमिनीत वाढणा·या वनस्पतीला काय म्हणतात❓
Anonymous voting

.............वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
Anonymous voting

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा हम बुलबुले हैं इसकी, वो गुलसितां हमारा 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या “History4all” कडून स
सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा हम बुलबुले हैं इसकी, वो गुलसितां हमारा 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या “History4all” कडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा

sticker.webp0.05 KB

Q.)योग्य विधाने ओळखा. अ)'पेशींचा रासायनिक कारखाना' असे वर्णन केंद्रकाचे केले जाते. ब)कॅमिलो गोल्गी  ह्याने सर्वप्रथम गोल्गी काय चे वर्णन केले. क)एकमेकांना समांतर अशा ५-८ कोषांचे गोल्गी काय बनलेले असते.
Anonymous voting

Q.)योग्य विधाने ओळखा. अ)पेशींच्या रासायनिक अभिक्रिया तसेच अमिनो आम्ल, ग्लुकोज इत्यादी पदार्थ साठवणे हे सर्व पेशीद्रव्य मध्ये होते.   ब)हा एक चिकट जेली सारखा पदार्थ आहे. 
Anonymous voting

खालीलपैकी कोणते काम यकृताचे नाही ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

खालीलपैकी फटाक्यामध्ये काय वापरतात ?
Anonymous voting

फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते ? (ASO 2012)
Anonymous voting

विजेला जमिनीवर आणणारा पतंग....
विजेला जमिनीवर आणणारा पतंग....

शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त शर्करा तयार झाली तर तिचे ..................या पदार्थात रूपांतर होते.
Anonymous voting

अनुकेंद्रकात ( Nucleus) असणारे कण खालीलपैकी कोणते ?
Anonymous voting

मादी बेंडकाच्या शरिरामध्ये खालीलपैकी कोणत्या अवयवाचा अभाव असतो ?
Anonymous voting

पेशीमधील ....ना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात?
Anonymous voting

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯 - Статистика та аналітика Telegram каналу @sciencetech4all