uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
जॉईन करा @Mpsciqdaily मेदात विरघळणारे जीवनसत्व कोणती?
Anonymous voting

जॉईन करा @Mpaciqdaily पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्व कोणती?
Anonymous voting

जॉईन करा @Mpaciqdaily जीवनसत्त्व ड चे रासायनिक नाव काय आहे?
Anonymous voting

जॉईन करा @Mpsciqdaily क (C) जीवनसत्वाचा शोध कोणी लावला?
Anonymous voting

जॉईन @Mpsciqdaily जास्तीच्या लोह संचयनाने ......... रोग होतो
Anonymous voting

जॉईन @Mpsciqdaily हाडाचे व दाताचे बळकटीकरनाचे काम कोण करते?
Anonymous voting

♦️ मूलद्रव्ये व संज्ञा : ♦️ अॅल्युमिनियम - A1 ♦️ बेरीअम - Ba ♦️ कोबाल्ट - Co ♦️ आयोडीन - I ♦️ मॅग्नेशिअम - Mg ♦️ मॅग्नीज - Mn ♦️ निकेल - Ni ♦️ फॉस्फरस - P ♦️ रेडीअम - Ra ♦️ सल्फर - S ♦️ युरेनिअम - U ♦️ झिंक - Zn ♦️ चांदी - Ag ♦️ सोने - Au ♦️ तांबे - Cu ♦️ लोखंड - Fe ♦️ पारा - Hg ♦️ शिसे - Pb ♦️ कथिल - Sn ♦️ टंगस्टन - W

🔸आम्ल वर्षा ( Acid Rain) 💥कोळसा, लाकूड ,खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात.. 💥 ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल ,नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते. 💥 ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आणलं वर्षा म्हणतात

sticker.webp0.03 KB

अणुभट्टीतील शृंखला अभिक्रियेला नियंत्रित करण्यासाठी .....
Anonymous voting

sticker.webp0.03 KB

वातावरणातील ओझोन वायूच्या थराचे प्रमाण कोणत्या एका रसायनामुळे घटत आहे
Anonymous voting

sticker.webp0.03 KB

रक्ताभिसरणातील दोष शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करण्यात येतो?
Anonymous voting

sticker.webp0.03 KB

जड पाणी खालीलपैकी कशासाठी वापरतात?
Anonymous voting

sticker.webp0.03 KB

खालीलपैकी कोणते कारण एच. आय. व्ही. च्या संक्रमणाकरीता जबाबदार नाही?
Anonymous voting

जॉईन @Mpsciqdaily मूत्रपिंडातून एका मिनिटात .....लिटर रक्त वाहते
Anonymous voting

जॉईन @Mpsciqdaily प्रत्येक मनुष्यला दररोज सरासरी श्वसनाद्वारे .....किलो हवा श्वसन केले जाते
Anonymous voting