🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
जॉईन @Mpsciqdaily
जास्तीच्या लोह संचयनाने ......... रोग होतो
2 804
♦️ मूलद्रव्ये व संज्ञा :
♦️ अॅल्युमिनियम - A1
♦️ बेरीअम - Ba
♦️ कोबाल्ट - Co
♦️ आयोडीन - I
♦️ मॅग्नेशिअम - Mg
♦️ मॅग्नीज - Mn
♦️ निकेल - Ni
♦️ फॉस्फरस - P
♦️ रेडीअम - Ra
♦️ सल्फर - S
♦️ युरेनिअम - U
♦️ झिंक - Zn
♦️ चांदी - Ag
♦️ सोने - Au
♦️ तांबे - Cu
♦️ लोखंड - Fe
♦️ पारा - Hg
♦️ शिसे - Pb
♦️ कथिल - Sn
♦️ टंगस्टन - W
2 804
🔸आम्ल वर्षा ( Acid Rain)
💥कोळसा, लाकूड ,खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात..
💥 ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल ,नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते.
💥 ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आणलं वर्षा म्हणतात
2 804
वातावरणातील ओझोन वायूच्या थराचे प्रमाण कोणत्या एका रसायनामुळे घटत आहे
2 804
रक्ताभिसरणातील दोष शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करण्यात येतो?
2 804
खालीलपैकी कोणते कारण एच. आय. व्ही. च्या संक्रमणाकरीता जबाबदार नाही?
2 804
जॉईन @Mpsciqdaily
मूत्रपिंडातून एका मिनिटात .....लिटर रक्त वाहते
2 804
जॉईन @Mpsciqdaily
प्रत्येक मनुष्यला दररोज सरासरी श्वसनाद्वारे .....किलो हवा श्वसन केले जाते
