uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
780 ) खालीलपैकी कोणता तेल शुद्धीकरण प्रकल्प आसाम राज्यात नाही ? # सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

✈️✈️ भारतीय हवाई दलाकडे असलेली फायटर विमाने ✈️✈️ संख्या -- नाव 200 👉मिग-21 140 👉सुखोई-30 100 👉मिग-27 110 👉जैगुआर 50 👉मिराज-2000 60 👉मिग-29 272 👉एसयू-30 40 👉तेजस 05 👉राफेल @ScienceTech4all

#Sci 🔴पांढऱ्या पेशी🔴 👁‍🗨आकाराने मोठ्या,अमिबासदृश 👁‍🗨केंद्रक असते व रंगहीन 👁‍🗨3 ते 4 दिवस जगतात 👁‍🗨अस्थीमज्जा व प्लिहा मध्ये तयार 👁‍🗨5000 ते 11000 प्रति घनमिमी असतात 👉आजारामध्ये यांची संख्या वाढते 👉यांना Leucocytes म्हणतात जॉइन करा👉@empscpune

#Sci 🔰लाल रक्त पेशी🔰 🔘गोलाकार व द्विअंतरावर्क असतात 🔘केंद्रक नाही 🔘आकाराने खूप लहान 🔘हिमोग्लोबीन मुळे लाल रंग 🔘स्त्री मध्ये प्रमाण कमी 🔘127 दिवस जगतात 🔘प्लिहा मध्ये मरतात 👉गर्भात यकृत मध्ये तयार होतात 👉प्रौढ माणसात अस्थी मज्जा मध्ये तयार होतात 👉यांना Erythrocytes म्हणतात जॉइन करा👉@empscpune

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB

#Sci 🩸रक्तपट्टीका🩸 🔻आकार द्विबहिर्वक्र व रंगहीन 🔻सस्तन प्राण्यातच आढळतात 🔻केंद्रक नसते व अतिशय लहान 🔻5 ते 10 दिवस जगतात 👉अस्थीमज्जा मध्ये तयार होतात 👉रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात 👁‍🗨यांना Thrombocytes म्हणतात 👁‍🗨डेंग्यू मलेरिया मध्ये यांचे प्रमाण कमी होते जॉइन करा👉@empscpune

LATEST HELICOPTER AND AIRCRAFT WITH COUNTRIES 🟢 FIGHTER AIRCRAFT 🟢 ♦️ Rafale : France ♦️ Mirage 2000 : France ♦️ Tejas : India ♦️ Sukhoi Su-30 : Russia ♦️ Sukhoi 30Mk : Russia ♦️ MiG 29 : Russia ♦️ MIG 21 : Russia ♦️ Jaguar : France & UK 🟢 HELICOPTERS 🟢 ♦️ Apache AH-64E : USA ♦️ MH-60 Romeo : USA ♦️ Chinook : USA ♦️ Dhruv : India ♦️ Rudra : India ♦️ Cheetah : France ♦️ Chetak : France ♦️ Kamov : Russia Join चैनल 👇 👇 👇 @ScienceTech4all

sticker.webp0.01 KB

772 ) अ ) बसराई ही पपईची प्रसिद्ध जात आहे ब ) मृदुला ही कलिंगडाची प्रसिद्ध जात आहे क ) उमराण बोराची प्रसिद्ध जात आहे # प्रश्न निर्मिती :- दिपक पवार
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

‘राफेल’ लढाऊ विमानांचे देशात आगमन होत असताना भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाची धुरा एअर मार्शल विवेक राम चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली. @ScienceTech4all

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.02 KB

राफेल विमान संपूर्ण माहिती
राफेल विमान संपूर्ण माहिती

sticker.webp0.01 KB

✅ संयुगांची निर्मिती ✅ व्याख्या:- ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. अशी मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रिया करून स्थिर इलेक्ट्रॉन संरुपण प्राप्त करतात म्हणजेच बाह्यतम कक्षा पूर्ण करतात. त्या रासायनिक अभिक्रिया दोन प्रकारे घडून येतात. 1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण 2) इलेक्ट्रॉनची भागीदारी 1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण धातू आणि अधातू यामध्ये होते. धातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन गमावतात आणि अधातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन कमावतात 2) इलेक्ट्रॉनची भागीदारी समान किंवा भिन्न अधातूमध्येच इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. समांतर धातूमध्ये भागीदारी झाल्यास रेणू तयार होतात तर भिन्न अधातूमध्ये भागीदारी झाल्यास संयुगे तयार होतात. अधातूमध्ये भागीदारी होताना त्यांच्या बाह्यतम कक्षा जोडल्या जातात. त्यानंतर प्रत्येक अधातू बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉंन भागीदारीमध्ये वापरतात आणि ते इलेक्ट्रॉन दोन्ही मूलद्रव्यासाठी सामाईक असतात. जॉईन @ScienceTech4all

sticker.webp0.01 KB

​​❇️ अंडी घालणार्‍या प्रजाती ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ▪️गोल्डफिश (कारासियस ऑराटस) ▪️कोई मासा (सायप्रिनस कार्पियो) ( ▪️झेब्रा डानियो (ब्राचिडानियो रेरियो) ▪️ब्लॅक विंडो टेट्रा (सायमनोक्रो सायम्बस एसपी) ▪️सेर्पी टेट्रा (हायफेसो ब्रायकॉन कॅलिस्टस)