uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
sticker.webp0.01 KB

राज्यातील किंवा राज्य सरकारच्या शासकीय सेवेत मराठा कास्ट मधील उमेदवारला EWS चा फायदा घेता येणार नाही... 28 जुलै शासननिर्णय👆👆👆

#Sci 🎯रक्त गुणधर्म🎯 🔘शरीराच्या वजनाच्या 8% भाग 🔘रक्ताच्या अभ्यासला Haematology म्हणतात 👉संयोजी ऊतीचा प्रकार आहे 👉Ph 7.35 ते 7.45 असतो 🔘रक्त हे अल्कली आहे 🔘मानवी शरीरात 5 लिटर रक्त असते 🔘विशिष्ट गुरुत्व:-1.035 ते1.075 असते ✍कार्य:-वायू परिवहन,शरीर संरक्षण, तापनियमान,विकर व संप्रेरक परिवहन हे प्रमुख कार्य जॉइन करा✍@empscpune

sticker.webp0.01 KB

#state_board 📚 हॅलोजन कुलातील प्रवणता (Gradation in halogen family) ◾️ गण 17 मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. ◾️ सर्वांचे सर्वसाधारण रेणूसूत्र X2 त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते. ◾️ फ्ल्यूओरीन (F2 आहे तर आयोडिन (I2) व क्लोरीन (Cl2 ) हा स्थायू आहे. ◾️ संदर्भ - - 10 वी विज्ञान भाग 1 #Science_Notes

sticker.webp0.01 KB

739 ) अ) सूर्याच्या केंद्र का मध्ये हायड्रोजन सुमारे 70.52 %व हेलियम सुमारे 27.57% आहे ब) सूर्याच्या केंद्र भागांमध्ये हायड्रोजन व हेलियम यांच्या केंद्रकीय विखंडन पद्धतीद्वारे ऊर्जा निर्माण होते
Anonymous voting

731 ) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक कोण करते ?
Anonymous voting

725 ) अ)बायोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ( BSI)ही संस्था कोलकाता या शहरांमध्ये आहे ब )या संस्थेची स्थापना लॉर्ड हार्डिंग च्या काळात ब्रिटिशांनी केली
Anonymous voting

724 ) खालीलपैकी कोणता देश हा न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप(NSG ) चा सदस्य नाही ?
Anonymous voting

723 ) मालाबार समुद्री सैन्य अभ्यास भारत ,अमेरिका , जपान व कोणत्या देशात दरम्यान संपन्न झाला ?
Anonymous voting

722 ) सध्या रथयात्रा मुळे चर्चेत असलेले पुरी जगन्नाथ मंदिर खालीलपैकी कुठल्या घराण्याने बांधले ? संदर्भ दिपक पवार
Anonymous voting

721 ) काँटम सॅटॅलाइट MICIUS खालीलपैकी कोणत्या देशाने अवकाशात पाठवले ?
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

719 )1 ) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेंसिंग ही संस्था हसन (कर्नाटक) येथे स्थित आहे 2) या संस्थेची स्थापना 1986 मध्ये गैरसरकारी संस्था म्हणून करण्यात आले 3) ही संस्था इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO )च्या नियंत्रणाखाली कार्य करते
Anonymous voting

718 ) 1) रडारचा शोध टेलर आणि यंग या दोघांनी मिळून लावला 2) रडारच्या मदतीने आकाशातील विमाने किंवा इतर कोणत्याही वस्तूंचा आपण शोध घेऊ शकतो 3) रडार चा अर्थ रेडिओ डिटेक्शन अँड रॅगिंग आहे
Anonymous voting

sticker.webp0.01 KB

717 ) 1) जीवनसत्व क चा सर्वात उत्कृष्ट स्त्रोत आवळा आहे 2) आवळ्या सोबत चिरणे ,कापणें , वाळविणे, भाजणे अशी कोणतीही क्रिया केली तरी क जीवनसत्त्वाचे बाष्पीभवन होत नाही 3) क जीवनसत्वाचा वृद्धत्व रोधक जीवनसत्व म्हणतात संदर्भ :- दिपक पवार
Anonymous voting