uk
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Anonymous voting

' मिशन वसुंधरा ' ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली?
Anonymous voting

साहित्याचे नोबेल पुरस्कार यांना जाहीर करण्यात आला?
Anonymous voting

पारा या धातूचा परमाणू क्रमांक किती आहे?
Anonymous voting

1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून ...... ऊर्जा मिळते.
Anonymous voting

प्रथिनांच्या कमतरतेमुळे ............. हा रोग होतो?
Anonymous voting

अन्नाचे किती गटात वर्गीकरण केले जाते?
Anonymous voting

कोणते जीवनसत्त्व रक्त गोठण्यासाठी मदत करते?
Anonymous voting

मगध या साम्राज्याची राजधानी कोणती होती?
Anonymous voting

*भारतीय फुटबॉल संघाने ८ व्या वेळी SAIF चॅम्पियनशिप जिंकली* * Sports * ● भारतीय फुटबॉल संघाने सैफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. या संघाने अंतिम सामन्यात नेपाळचा ३-० असा पराभव करत 8 वी वेळ ही स्पर्धा जिंकली. ● संघासाठी कर्णधार सुनील छेत्री, सुरेश सिंग आणि अब्दुल समद यांनी गोल केले आणि संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. ● या सामन्यात गोल करण्याबरोबरच कर्णधार सुनीलने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत लिओनेल मेस्सीची बरोबरी केली आहे. भारतीय संघाच्या कर्णधाराने आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 80 गोल केले आहेत. ● पूर्वार्धात भारतीय संघाने नेपाळवर वर्चस्व गाजवले, पण संघाला गोल करण्यात यश आले नाही. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये संघाने एकतर्फी लढतीत नेपाळचा ३-० ने पराभव केला

| General Knowledge* ● कोणत्या संस्थेने ‘वर्ल्ड इकनॉमिक आउटलुक’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला? उत्तर : आंतरराष्ट्रीय चलननिधी ● कोणती २०२१ साली ‘आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस’ची संकल्पना आहे? उत्तर : ग्राहक ही चक्रीय अर्थव्यवस्थेची किल्ली आहे! ● कोणता ५८ व्या ‘EY रिन्यूएबल एनर्जी कंट्री अट्रेक्टिवनेस इंडेक्स' (RECAI) या यादीत भारताचा क्रमांक आहे? उत्तर : तृतीय ● कोणत्या देशाने जगातील पहिली स्वयंचलित रेलगाडी तयार केली? उत्तर : जर्मनी ● कोणती सरकारी कंपनी ‘महारत्न’ श्रेणीमध्ये प्रवेश करणारी भारतातील ११ वी कंपनी ठरली आहे? उत्तर : पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ● कोणती व्यक्ती ‘अकासा एअर एअरलाइन्स’ या कंपनीचे सह-संस्थापक आहे? उत्तर : विनय दुबे, राकेश झुनझुनवाला ● कोणत्या व्यक्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली? उत्तर : अमित खरे ● कोणत्या व्यक्तीची सेबेस्टियन कुर्झ यांच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रिया देशाच्या चान्सलर पदावर निवड झाली? उत्तर : अलेक्झांडर शेलेनबर्ग Join:- https://t.me/mpscmath2021_22

| General Knowledge* ● कोणत्या संस्थेने ‘वर्ल्ड इकनॉमिक आउटलुक’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला? उत्तर : आंतरराष्ट्रीय चलननिधी ● कोणती २०२१ साली ‘आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस’ची संकल्पना आहे? उत्तर : ग्राहक ही चक्रीय अर्थव्यवस्थेची किल्ली आहे! ● कोणता ५८ व्या ‘EY रिन्यूएबल एनर्जी कंट्री अट्रेक्टिवनेस इंडेक्स' (RECAI) या यादीत भारताचा क्रमांक आहे? उत्तर : तृतीय ● कोणत्या देशाने जगातील पहिली स्वयंचलित रेलगाडी तयार केली? उत्तर : जर्मनी ● कोणती सरकारी कंपनी ‘महारत्न’ श्रेणीमध्ये प्रवेश करणारी भारतातील ११ वी कंपनी ठरली आहे? उत्तर : पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ● कोणती व्यक्ती ‘अकासा एअर एअरलाइन्स’ या कंपनीचे सह-संस्थापक आहे? उत्तर : विनय दुबे, राकेश झुनझुनवाला ● कोणत्या व्यक्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली? उत्तर : अमित खरे ● कोणत्या व्यक्तीची सेबेस्टियन कुर्झ यांच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रिया देशाच्या चान्सलर पदावर निवड झाली? उत्तर : अलेक्झांडर शेलेनबर्ग Join:- https://t.me/mpscmath2021_22

● कोणत्या दिवशी ‘जागतिक अधिवास दिवस २०२१’ साजरा करण्यात आला? उत्तर : ४ ऑक्टोबर ● कोणत्या राज्यात ICMR संस्थेच्या ‘ड्रोन रिस्पॉन्स अँड आउटरीच इन नॉर्थ ईस्ट’ (आय-ड्रोन) कार्यक्रमाला सुरूवात झाली? उत्तर : मणिपूर ● कोणत्या बुद्धिबळपटूने प्रथम ‘मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर’ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले? उत्तर : मॅग्नस कार्लसन ● कोणता देश २०२२ साली ‘मिलान’ नामक त्याची सर्वात मोठी नौकवायत आयोजित करणार? उत्तर : भारत ● या संस्थेच्यावतीने "द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन 2021; ऑन माय माइंड: प्रोमोटिंग, प्रोटेक्टिंग अँड केयरिंग फॉर चिल्ड्रेन्स मेंटल हेल्थ” या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. उत्तर : UNICEF ● कोणत्या देशामधील 'JIMEX' नामक सागरी द्विपक्षीय कवायतीची पाचवी आवृत्ती ०६ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली? उत्तर : भारत आणि जपान ● कोणत्या राज्यातून GI टॅग मिळविलेल्या ‘मिहिदाना’ नामक गोड पदार्थाची पहिली खेप बहरीन देशाकडे निर्यात करण्यात आली? उत्तर : पश्चिम बंगाल ● __ राज्यातील इदायुर मिरची आणि कुट्टीअत्तूर आंबा यांना भौगोलिक संकेतांक (GI) टॅग प्राप्त झाले. उत्तर : केरळ

● कोणत्या व्यक्तीने भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक / हायड्रोग्राफर म्हणून पदभार स्वीकारला? उत्तर : व्हाइस ॲडमिरल अधीर अरोरा ● कोणत्या दिवशी ‘जागतिक पशु / प्राणी दिवस’ साजरा करतात? उत्तर : ०४ ऑक्टोबर ● कोणत्या कंपनीने मुंबईच्या ‘क्रेडिटमेट’ या नावाच्या डिजिटल ऋण प्रदान करणाऱ्या स्टार्टअप कंपनीचे १०० टक्के भागभांडवल विकत घेतले? उत्तर : पेटीएम ● कोणत्या व्यक्तीला २०२१ या वर्षासाठीचा ‘वयोश्रेष्ठ सन्मान’ देण्यात आला? उत्तर : व्ही. एस. नटराजन ● कोणत्या व्यक्तीने नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला? उत्तर : राजीव बन्सल ● कोणत्या संस्थेच्यावतीने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी देशभरात ४०० हून अधिक ठिकाणी "नॅशनल अप्रेंटिसशीप मेला" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला? उत्तर : प्रशिक्षण महासंचालनालय (DGT), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) ● ३ ऑक्टोबर २०२१ रोजी, ‘सोमुद्र अविजन’ नामक जहाज विशाखापट्टणमच्या बंदरावर पोहचले. ते कोणत्या देशाच्या नौदलाचे जहाज आहे? उत्तर : बांगलादेश ● खालीलपैकी कोणाला आसाम सरकारचा “लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले? उत्तर : शिलाँग चेंबर चॉइर, आसामी साहित्यिक डॉ. निरोद कुमार बारूआ, कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक न्यास

नमस्कार, भावी अधिकारी मित्र-मैत्रिणींनो....🙏 💁‍♂ Mpsc आयोगाने Adv जाहीर करून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे... 💁‍♂आणि आता सर्वांची एकच लगबग/गडबड सुरु झाली की 90 दिवसात तयारी कशी करावी.... पण उरलेल्या दिवसात शक्य आहे..... जर 📌 योग्य मार्गदर्शन घेतले 📌 योग्य संदर्भ पुस्तकं वाचले 📌 योग्य plan/strategy बनवली तर.... 🔰 Mission 2 जानेवारी....... 🔰 Target Post ✍ Sachin Gulig, Pune 9545600535 ⚠️ टीप:- call करणारे तुमची Strategy/Plan बनवूनच मार्गदर्शकांना Call करा....

| General Knowledge* ● पर्यटनासंबंधी दिल्ली सरकारने कोणते मोबाईल ॲप तयार केले? उत्तर : देखो मेरी दिल्ली ● कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने गुरु ग्रहाच्या सभोवताली फिरणाऱ्या ‘ट्रोजन’ नामक लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ‘ल्युसी’ नामक पहिले अंतराळयान तयार केले? उत्तर : NASA ● कोणती व्यक्ती ट्युनिशिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली? उत्तर : नजला बौडेन रोमधाने ● कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ साजरा करतात? उत्तर : ०१ ऑक्टोबर ● कोणत्या व्यक्तीने २९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या ३८ व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद भूषविले? उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ● कोण IFSC येथे ‘सस्टेनेबल फायनॅन्स हब’च्या स्थापनेसंदर्भात शिफारस प्राप्त करण्यासाठी नेमेलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष असतील? उत्तर : सी. के. मिश्रा ● कोणत्या व्यक्तीची नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली? उत्तर : पद्मजा चुंडुरू ● खालीलपैकी कोण "क्रॉनिकल्स फ्रॉम द लँड ऑफ द हॅप्पीएस्ट पीपल ऑन अर्थ" हे शीर्षक दिलेल्या कादंबरीचे लेखक आहे? उत्तर : वोले सोयिंका Join:-https://t.me/mpscmath2021_22

AnimatedSticker.tgs0.02 KB