🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Ir al canal en Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Mostrar más2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
2 804
*भारतीय फुटबॉल संघाने ८ व्या वेळी SAIF चॅम्पियनशिप जिंकली*
* Sports *
● भारतीय फुटबॉल संघाने सैफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. या संघाने अंतिम सामन्यात नेपाळचा ३-० असा पराभव करत 8 वी वेळ ही स्पर्धा जिंकली.
● संघासाठी कर्णधार सुनील छेत्री, सुरेश सिंग आणि अब्दुल समद यांनी गोल केले आणि संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
● या सामन्यात गोल करण्याबरोबरच कर्णधार सुनीलने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत लिओनेल मेस्सीची बरोबरी केली आहे. भारतीय संघाच्या कर्णधाराने आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 80 गोल केले आहेत.
● पूर्वार्धात भारतीय संघाने नेपाळवर वर्चस्व गाजवले, पण संघाला गोल करण्यात यश आले नाही. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये संघाने एकतर्फी लढतीत नेपाळचा ३-० ने पराभव केला
2 804
| General Knowledge*
● कोणत्या संस्थेने ‘वर्ल्ड इकनॉमिक आउटलुक’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : आंतरराष्ट्रीय चलननिधी
● कोणती २०२१ साली ‘आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस’ची संकल्पना आहे?
उत्तर : ग्राहक ही चक्रीय अर्थव्यवस्थेची किल्ली आहे!
● कोणता ५८ व्या ‘EY रिन्यूएबल एनर्जी कंट्री अट्रेक्टिवनेस इंडेक्स' (RECAI) या यादीत भारताचा क्रमांक आहे?
उत्तर : तृतीय
● कोणत्या देशाने जगातील पहिली स्वयंचलित रेलगाडी तयार केली?
उत्तर : जर्मनी
● कोणती सरकारी कंपनी ‘महारत्न’ श्रेणीमध्ये प्रवेश करणारी भारतातील ११ वी कंपनी ठरली आहे?
उत्तर : पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन
● कोणती व्यक्ती ‘अकासा एअर एअरलाइन्स’ या कंपनीचे सह-संस्थापक आहे?
उत्तर : विनय दुबे, राकेश झुनझुनवाला
● कोणत्या व्यक्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली?
उत्तर : अमित खरे
● कोणत्या व्यक्तीची सेबेस्टियन कुर्झ यांच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रिया देशाच्या चान्सलर पदावर निवड झाली?
उत्तर : अलेक्झांडर शेलेनबर्ग
Join:- https://t.me/mpscmath2021_22
2 804
| General Knowledge*
● कोणत्या संस्थेने ‘वर्ल्ड इकनॉमिक आउटलुक’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : आंतरराष्ट्रीय चलननिधी
● कोणती २०२१ साली ‘आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस’ची संकल्पना आहे?
उत्तर : ग्राहक ही चक्रीय अर्थव्यवस्थेची किल्ली आहे!
● कोणता ५८ व्या ‘EY रिन्यूएबल एनर्जी कंट्री अट्रेक्टिवनेस इंडेक्स' (RECAI) या यादीत भारताचा क्रमांक आहे?
उत्तर : तृतीय
● कोणत्या देशाने जगातील पहिली स्वयंचलित रेलगाडी तयार केली?
उत्तर : जर्मनी
● कोणती सरकारी कंपनी ‘महारत्न’ श्रेणीमध्ये प्रवेश करणारी भारतातील ११ वी कंपनी ठरली आहे?
उत्तर : पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन
● कोणती व्यक्ती ‘अकासा एअर एअरलाइन्स’ या कंपनीचे सह-संस्थापक आहे?
उत्तर : विनय दुबे, राकेश झुनझुनवाला
● कोणत्या व्यक्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली?
उत्तर : अमित खरे
● कोणत्या व्यक्तीची सेबेस्टियन कुर्झ यांच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रिया देशाच्या चान्सलर पदावर निवड झाली?
उत्तर : अलेक्झांडर शेलेनबर्ग
Join:- https://t.me/mpscmath2021_22
2 804
● कोणत्या दिवशी ‘जागतिक अधिवास दिवस २०२१’ साजरा करण्यात आला?
उत्तर : ४ ऑक्टोबर
● कोणत्या राज्यात ICMR संस्थेच्या ‘ड्रोन रिस्पॉन्स अँड आउटरीच इन नॉर्थ ईस्ट’ (आय-ड्रोन) कार्यक्रमाला सुरूवात झाली?
उत्तर : मणिपूर
● कोणत्या बुद्धिबळपटूने प्रथम ‘मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर’ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
उत्तर : मॅग्नस कार्लसन
● कोणता देश २०२२ साली ‘मिलान’ नामक त्याची सर्वात मोठी नौकवायत आयोजित करणार?
उत्तर : भारत
● या संस्थेच्यावतीने "द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन 2021; ऑन माय माइंड: प्रोमोटिंग, प्रोटेक्टिंग अँड केयरिंग फॉर चिल्ड्रेन्स मेंटल हेल्थ” या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
उत्तर : UNICEF
● कोणत्या देशामधील 'JIMEX' नामक सागरी द्विपक्षीय कवायतीची पाचवी आवृत्ती ०६ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली?
उत्तर : भारत आणि जपान
● कोणत्या राज्यातून GI टॅग मिळविलेल्या ‘मिहिदाना’ नामक गोड पदार्थाची पहिली खेप बहरीन देशाकडे निर्यात करण्यात आली?
उत्तर : पश्चिम बंगाल
● __ राज्यातील इदायुर मिरची आणि कुट्टीअत्तूर आंबा यांना भौगोलिक संकेतांक (GI) टॅग प्राप्त झाले.
उत्तर : केरळ
2 804
● कोणत्या व्यक्तीने भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक / हायड्रोग्राफर म्हणून पदभार स्वीकारला?
उत्तर : व्हाइस ॲडमिरल अधीर अरोरा
● कोणत्या दिवशी ‘जागतिक पशु / प्राणी दिवस’ साजरा करतात?
उत्तर : ०४ ऑक्टोबर
● कोणत्या कंपनीने मुंबईच्या ‘क्रेडिटमेट’ या नावाच्या डिजिटल ऋण प्रदान करणाऱ्या स्टार्टअप कंपनीचे १०० टक्के भागभांडवल विकत घेतले?
उत्तर : पेटीएम
● कोणत्या व्यक्तीला २०२१ या वर्षासाठीचा ‘वयोश्रेष्ठ सन्मान’ देण्यात आला?
उत्तर : व्ही. एस. नटराजन
● कोणत्या व्यक्तीने नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला?
उत्तर : राजीव बन्सल
● कोणत्या संस्थेच्यावतीने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी देशभरात ४०० हून अधिक ठिकाणी "नॅशनल अप्रेंटिसशीप मेला" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला?
उत्तर : प्रशिक्षण महासंचालनालय (DGT), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC)
● ३ ऑक्टोबर २०२१ रोजी, ‘सोमुद्र अविजन’ नामक जहाज विशाखापट्टणमच्या बंदरावर पोहचले. ते कोणत्या देशाच्या नौदलाचे जहाज आहे?
उत्तर : बांगलादेश
● खालीलपैकी कोणाला आसाम सरकारचा “लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले?
उत्तर : शिलाँग चेंबर चॉइर, आसामी साहित्यिक डॉ. निरोद कुमार बारूआ, कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक न्यास
2 804
नमस्कार, भावी अधिकारी मित्र-मैत्रिणींनो....🙏
💁♂ Mpsc आयोगाने Adv जाहीर करून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे...
💁♂आणि आता सर्वांची एकच लगबग/गडबड सुरु झाली की 90 दिवसात तयारी कशी करावी.... पण उरलेल्या दिवसात शक्य आहे..... जर
📌 योग्य मार्गदर्शन घेतले
📌 योग्य संदर्भ पुस्तकं वाचले
📌 योग्य plan/strategy बनवली तर....
🔰 Mission 2 जानेवारी.......
🔰 Target Post
✍ Sachin Gulig, Pune
9545600535
⚠️ टीप:- call करणारे तुमची Strategy/Plan बनवूनच मार्गदर्शकांना Call करा....
2 804
| General Knowledge*
● पर्यटनासंबंधी दिल्ली सरकारने कोणते मोबाईल ॲप तयार केले?
उत्तर : देखो मेरी दिल्ली
● कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने गुरु ग्रहाच्या सभोवताली फिरणाऱ्या ‘ट्रोजन’ नामक लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ‘ल्युसी’ नामक पहिले अंतराळयान तयार केले?
उत्तर : NASA
● कोणती व्यक्ती ट्युनिशिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली?
उत्तर : नजला बौडेन रोमधाने
● कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ साजरा करतात?
उत्तर : ०१ ऑक्टोबर
● कोणत्या व्यक्तीने २९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या ३८ व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद भूषविले?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी
● कोण IFSC येथे ‘सस्टेनेबल फायनॅन्स हब’च्या स्थापनेसंदर्भात शिफारस प्राप्त करण्यासाठी नेमेलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष असतील?
उत्तर : सी. के. मिश्रा
● कोणत्या व्यक्तीची नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली?
उत्तर : पद्मजा चुंडुरू
● खालीलपैकी कोण "क्रॉनिकल्स फ्रॉम द लँड ऑफ द हॅप्पीएस्ट पीपल ऑन अर्थ" हे शीर्षक दिलेल्या कादंबरीचे लेखक आहे?
उत्तर : वोले सोयिंका
Join:-https://t.me/mpscmath2021_22
