🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
संयुगातील कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याला जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य काढून टाकते.त्या अभिक्रियेला काय म्हणतात?
2 804
🔴 प्रश्न क्रमांक 399 🔴
Burning feet Syndrome हा रोग कोणत्या जीवनसत्व च्या अभावामुळे होतो❓
2 804
🔴 प्रश्न क्रमांक 397 🔴
अ)पाण्यात व जमिनीवर राहू शकतात. ब)शरीरावर खवले नसतात. क)हृदय ला तीन कप्पे असतात. ड)यांच्यात बाह्यफलन घडून येते. 🤔 कोण आहे हे
2 804
ग्लुकोजपासून इथिल अल्कोहोल निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणते उत्प्रेरक(catalyst) वापरतात?
2 804
खालीलपैकी कोणते उदाहरण रासायनिक बदला (chemical change)चे नाही?
2 804
🔴Important Points🔴
✍लोहित रक्तकनिका ची संख्या 25 दशलक्ष इतकी असते.
✍मेंदूच्या पृष्ठ भागावरील चेतापेशीं ची संख्या 10,000 दशलक्ष असते.
✍प्रौढ माणसाच्या शरीरात 60-90 दशलक्ष पेशी असतात.
✍मानव आणि इतर सस्तन प्राण्यात असलेलं लोहित रक्त पेशींचे केंद्रक नष्ट झालेलं असते.
✍चाळणी नलिकेसारख्या वनस्पती मध्ये पेशी पोकळ असतात.
✍लयकरिका हे नाव डे डुव यांनी दिले.
✍तंतुकनिका हे नाव बेंडा यांनी दिले.
✍साधारणतः मानवात 2kg मृत त्वचा असते.
जॉइन✍ @empscpune
MPSC COMBINE BY RAJPUT SIR
2 804
खालीलपैकी अचूक नसलेला पर्याय ओळखा.
अ) शरीरातील धमन्या ऱ्हदयाकडून - शरीराकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात.
ब) शिरा शरीराकडून ऱ्हदयाकडे अशुद्ध रक्ताचा पुरवठा करतात.
2 804
खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा.
अ) भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो.
ब)सर सी.व्ही. रामन यांच्या प्रकाशाच्या विकीरणासंबंधीचे संशोधन "रामन परिणाम" म्हणून ओळखले जाते.
