uz
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Kanalga Telegram’da o‘tish

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Ko'proq ko'rsatish
2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
संयुगातील कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याला जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य काढून टाकते.त्या अभिक्रियेला काय म्हणतात?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

🔴 प्रश्न क्रमांक 399 🔴 Burning feet Syndrome हा रोग कोणत्या जीवनसत्व च्या अभावामुळे होतो❓
Anonymous voting

🔴 प्रश्न क्रमांक 397 🔴 अ)पाण्यात व जमिनीवर राहू शकतात. ब)शरीरावर खवले नसतात. क)हृदय ला तीन कप्पे असतात. ड)यांच्यात बाह्यफलन घडून येते. 🤔 कोण आहे हे
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

ग्लुकोजपासून इथिल अल्कोहोल निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणते उत्प्रेरक(catalyst) वापरतात?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

खालीलपैकी कोणते उदाहरण रासायनिक बदला (chemical change)चे नाही?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

🔴Important Points🔴 ✍लोहित रक्तकनिका ची संख्या 25 दशलक्ष इतकी असते. ✍मेंदूच्या पृष्ठ भागावरील चेतापेशीं ची संख्या 10,000 दशलक्ष असते. ✍प्रौढ माणसाच्या शरीरात 60-90 दशलक्ष पेशी असतात. ✍मानव आणि इतर सस्तन प्राण्यात असलेलं लोहित रक्त पेशींचे केंद्रक नष्ट झालेलं असते. ✍चाळणी नलिकेसारख्या वनस्पती मध्ये पेशी पोकळ असतात. ✍लयकरिका हे नाव डे डुव यांनी दिले. ✍तंतुकनिका हे नाव बेंडा यांनी दिले. ✍साधारणतः मानवात 2kg मृत त्वचा असते. जॉइन✍ @empscpune MPSC COMBINE BY RAJPUT SIR

sticker.webp0.32 KB

खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे?
Anonymous voting

खालीलपैकी बरोबर पर्याय कोणता आहे?
Anonymous voting

ध्वनीचे प्रसारण खालीलपैकी कोणत्या माध्यमातून होते?
Anonymous voting

खालीलपैकी अचूक नसलेला पर्याय ओळखा. अ) शरीरातील धमन्या ऱ्हदयाकडून - शरीराकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात. ब) शिरा शरीराकडून ऱ्हदयाकडे अशुद्ध रक्ताचा पुरवठा करतात.
Anonymous voting

'ध्रुवतारा'कोणती दिशा दर्शवतो?
Anonymous voting

गुरू ग्रहा संदर्भात खालीलपैकी योग्य नसलेला पर्याय ओळखा.
Anonymous voting

खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा. अ) भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. ब)सर सी.व्ही. रामन यांच्या प्रकाशाच्या विकीरणासंबंधीचे संशोधन "रामन परिणाम" म्हणून ओळखले जाते.
Anonymous voting

"क्ष-किरण (X-ray)" प्रतिमेचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
Anonymous voting