🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
18.) खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सीजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो ?
2 804
🔰 आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती.. 🔰
🔹 मानवी डोक्याचे वजन ?
→ १४०० ग्रॅम.
🔹 सामान्य रक्तदाब ?
→ १२०/८० मि. मी. पा-याची उंची.
🔹 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→ न्यूरॉन.
🔹 लाल रक्त पेशींची संख्या ?
→ पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→ स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.
🔹 शरिरातील एकूण रक्त ?
→ ५ ते ६ लीटर.
🔹 सर्वात लहान हाड ?
→ स्टेटस ( कानाचे हाड )
🔹 सर्वात मोठे हाड ?
→ फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
🔹 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ १२० दिवस.
🔹 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→ ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.
🔹 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ २ ते ५ दिवस.
🔹 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→ २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.
🔹 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→ पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→ स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.
🔹 ह्रदयाचे सामान्य ठोके ?
→ ७२ ते ७५ प्रति मिनिट.
🔹 नाडी दर (पल्स रेट) ?
→ ७२ प्रतिमिनिट.
🔹 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→ थायरॉईड ग्रंथी.
🔹 सर्वात मोठा स्नायू ?
→ ग्लुटियस म्याक्सीमस.
🔹 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→ ६३९.
🔹 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→ मोनोसाईटस - ३ ते ८%.
→ बेसोफिल्स - ०.५%.
→ लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→ न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.
🔹 शरीराचे तापमान ?
→ ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.
🔹 प्रौढांमधील दातांची संख्या ?
→ ३२.
🔹 लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→ २० दूधाचे दात.
🔹 सर्वात पातळ त्वचा ?
→ पापणी (कंजक्टायव्हा).
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
➥ @Sciencetech4all
➥ @HistoryBySachin
2 804
खनिजांच्या पाण्याबरोबर होणाऱ्या रासायनिक संयोगास काय म्हणतात?
2 804
जमिनीच्या वरच्या थरातून विविध अन्नघटक खालच्या थरात वाहून जाण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
