ar
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
18.) खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सीजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो ?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

17.) ___________ प्रजातिंची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

🔰 आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती.. 🔰 🔹 मानवी डोक्याचे वजन ? →   १४०० ग्रॅम.   🔹 सामान्य रक्तदाब ? →   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 🔹 शरीरातील सर्वात मोठी पेशी ? →   न्यूरॉन. 🔹 लाल रक्त पेशींची संख्या ? →   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी. →   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 🔹 शरिरातील एकूण रक्त ? →   ५ ते ६ लीटर.   🔹 सर्वात लहान हाड ? →   स्टेटस ( कानाचे हाड ) 🔹 सर्वात मोठे हाड ? →   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 🔹 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ? →   १२० दिवस. 🔹 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? →   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 🔹 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? →   २ ते ५ दिवस. 🔹 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ? →   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 🔹 हिमोग्लोबिनचे प्रमाण ? →   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. →   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 🔹 ह्रदयाचे सामान्य ठोके ? →   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 🔹 नाडी दर (पल्स रेट) ? →   ७२ प्रतिमिनिट. 🔹 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ? →   थायरॉईड ग्रंथी. 🔹 सर्वात मोठा स्नायू ? →   ग्लुटियस म्याक्सीमस. 🔹 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ? →   ६३९. 🔹 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ? →   मोनोसाईटस - ३ ते ८%. →   बेसोफिल्स - ०.५%. →   लिम्फोसाईटस - २० ते २५%. →   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 🔹 शरीराचे तापमान ? →   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 🔹 प्रौढांमधील दातांची संख्या ? →   ३२. 🔹 लहान मुलांमधील दातांची संख्या ? →   २० दूधाचे दात. 🔹 सर्वात पातळ त्वचा ? →   पापणी (कंजक्टायव्हा). Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ➥ @Sciencetech4all ➥ @HistoryBySachin

sticker.webp0.05 KB

🗞 लोकसत्ता ; कुतूहल 🗞 ✅ भारतातील आद्य पर्यावरणवादी JOIN 👉 👇https://t.me/Sciencetech4all
🗞 लोकसत्ता ; कुतूहल 🗞 ✅ भारतातील आद्य पर्यावरणवादी JOIN 👉 👇https://t.me/Sciencetech4all

sticker.webp0.07 KB

खनिजांच्या पाण्याबरोबर होणाऱ्या रासायनिक संयोगास काय म्हणतात?
Anonymous voting

सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
Anonymous voting

जमिनीच्या वरच्या थरातून विविध अन्नघटक खालच्या थरात वाहून जाण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

________ हे एकपेशीय प्रथिनाचे उदाहरण नाही.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

बॉयोगॅस निर्मिती या मुळे होते :
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते
Anonymous voting

वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

16.) रेडिओ तरंगाचा वेग हा _________ असतो.
Anonymous voting