🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Ir al canal en Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Mostrar más2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
2 804
कोरोना आजारासंबंधी " ऑपरेशन नमस्ते " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
2 804
कोरोना आजारासंबंधी " नमस्ते ओव्हर हँडशेक " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
2 804
कोरोना आजारासंबंधी " सेफ टनेल " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
2 804
कोरोना आजारासंबंधी " ऑपरेशन शिल्ड " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
2 804
कोरोना आजारासंबंधी " कोरोना केअर " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
2 804
कोरोना आजारासंबंधी " ब्रेक दि चैन " ऍप्स / Apps कोणी तयार केले ?
2 804
________________________________
◾️कोळसा, लाकूड, खनिज तेल यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइड वातावरणात सोडली जातात.
◾️ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून
📌 सल्फुरिक आम्ल,
📌 नायट्रस आम्ल व
📌 नायट्रीक आम्ल तयार होते.
◾️ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा म्हणतात.
🔰 आम्लवर्षेचे परिणाम
📌 आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते.
📌 यामुळे जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर विपरित परिणाम होतो.
📌 इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींचे क्षरण होते.
📌 आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमिअम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्नसाखळीत शिरतात.
📌 जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टीकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात.
