🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
#Sci
🌺 ब्रायोफायटा 🌺
✍शरीर चपटे मऊ व रिबीन सारखे असते
✍खरी मुळे खोडे पाने नसतात
✍निमनस्तरीय बहुपेशींय स्वयंपोशी असतात
✍सावलीत राहणाऱ्या उभयचर वनस्पती
🍀2 गटात वर्गीकरण:-
1⃣लिव्हिर वार्ट्स:-
💥रिकसिया 💥मर्चेशिया
💥पेलिआ 💥लेजूयनिया
2⃣मॉसेस:-
🌿फ्युणारीया
🌿पॉलिट्रॅकम
माहिती संकलन:-राजपूत सर
माझी MPSC By Rajput Sir
2 804
#Sci
🔥 क्षयरोग 🔥
✍जीवाणूजन्य रोग आहे.
⚛नाव:-मायकोबाक्टेरियम ट्युबेरकुली
⚛प्रसार:-थुंकी व हवा
⚛अवयव:-फुफ्फुसाचा पादुर्भाव
⚛लक्षण:-ताप,खोकला,वजन कमी होणे
🍀उपचार:-X-रे
लस:-बी सी जी
✍याचा जिवाणू रॉबर्ट कॉक यांनी शोधून काढला
माहिती संकलन:-राजपूत सर
जॉइन✍@empscpune
2 804
20)ब्रायोफायटा वनस्पती प्रकारातील लिव्हरवार्ट्स उपप्रकार मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
2 804
#Sci
✍चेतापेशी हे चेतासंस्था चे कार्यात्मक व रचनात्मक घटक आहे
✍चेतापेशी शरीरातील सर्वात लांब पेशी आहेत
✍स्त्रिया मधील अंडपेशी सर्वात मोठ्या असतात
✍शुक्राणू पेशी सर्वात लहान पेशी आहेत
माहिती संकलन:-राजपूत सर
माझी MPSC by Rajput Sir
2 804
16) A)Thalamus हा भाग स्पर्श,तापमान,दाब,वेदना यांचे नियंत्रण करतो.
B)Hypothalamus भाग आपले बोलणे नियंत्रित करतो.
C)ब्रोकाज एरिया हा भाग भूक,तापमान, पाण्याचा समतोल राखतो
2 804
🔴 राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे
व त्याचे स्त्रोत🔴
सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.
🟣1. सत्व – अ
शास्त्रीय नांव – रेटीनॉल
उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा
स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस
🟣2. सत्व – ब1
शास्त्रीय नांव – थायमिन
उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य
अभावी होणारे आजार – बेरीबेरी
स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,
🟣3. सत्व – ब2
शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन
उपयोग – चयापचय क्रियेकरिता
अभावी होणारे आजार – पेलाग्रा
स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
🟣4. सत्व – ब3
शास्त्रीय नांव – नायसीन
उपयोग – त्वचा व केस
अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे
स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
🟣5. सत्व – ब6
शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन
उपयोग – रक्त संवर्धनाकरिता
अभावी होणारे आजार – अॅनामिया
स्त्रोत – यकृत व पालेभाज्या
🟣6. सत्व – ब10
शास्त्रीय नांव – फॉलीक
उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
अभावी होणारे आजार – अॅनामिया
स्त्रोत – यकृत
🟣7. सत्व – क
शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड
उपयोग – दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता
अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे
स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि
🟣8. सत्व – ड
शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल
उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे
🟣9. सत्व – इ
शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल
उपयोग – योग्य प्रजननासाठी
अभावी होणारे आजार – वांझपणा
स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
🟣10. सत्व – के
शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान
उपयोग – रक्त गोठण्यास मदत
अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही
स्त्रोत – पालेभाज्या व कोबी
2 804
🔴जिवाणूजन्य रोग🔴
🈯️ विषमज्वर 🈯️
⏺जिवाणू नाव:-सालमोनेला टायफी
⏺प्रसार:-दूषित अन्न व पाणी
⏺अवयव:-आतड्याचा पादुर्भाव
▶️लक्षण:-
भूक मंदावणे.अतिसार
मळमळ,डोकेदुखी
💥उपचार:-
✍विडाल टेस्टचा वापर
✍क्लोरोमेसेटिंन औषध
माहिती संकलन:-राजपूत सर
जॉइन✍@empscpune
2 804
💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
भावी अधिकारी वर्गास उद्याच्या पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
2 804
#Sci
🩸रक्तपट्टीका🩸
🔻आकार द्विबहिर्वक्र व रंगहीन
🔻सस्तन प्राण्यातच आढळतात
🔻केंद्रक नसते व अतिशय लहान
🔻5 ते 10 दिवस जगतात
👉अस्थीमज्जा मध्ये तयार होतात
👉रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात
👁🗨यांना Thrombocytes म्हणतात
👁🗨डेंग्यू मलेरिया मध्ये यांचे प्रमाण कमी होते
जॉइन करा👉@empscpune
2 804
🔰 आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती.. 🔰
🔶 मानवी डोक्याचे वजन ?
→ १४०० ग्रॅम.
🔶 सामान्य रक्तदाब ?
→ १२०/८० मि. मी. पा-याची उंची.
🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→ न्यूरॉन.
🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?
→ पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→ स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.
🔶 शरिरातील एकूण रक्त ?
→ ५ ते ६ लीटर.
🔶 सर्वात लहान हाड ?
→ स्टेटस ( कानाचे हाड )
🔶 सर्वात मोठे हाड ?
→ फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ १२० दिवस.
🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→ ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.
🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ २ ते ५ दिवस.
🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→ २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.
🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→ पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→ स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.
🔶 ह्रदयाचे सामान्य ठोके ?
→ ७२ ते ७५ प्रति मिनिट.
🔶 नाडी दर (पल्स रेट) ?
→ ७२ प्रतिमिनिट.
🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→ थायरॉईड ग्रंथी.
🔶 सर्वात मोठा स्नायू ?
→ ग्लुटियस म्याक्सीमस.
🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→ ६३९.
🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→ मोनोसाईटस - ३ ते ८%.
→ बेसोफिल्स - ०.५%.
→ लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→ न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.
🔶 शरीराचे तापमान ?
→ ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.
🔶 प्रौढांमधील दातांची संख्या ?
→ ३२.
🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→ २० दूधाचे दात.
🔶 सर्वात पातळ त्वचा ?
→ पापणी (कंजक्टायव्हा)
