ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
⚠️ परीक्षा 11 ऑक्टोबर रोजीच होणार मात्र निकाल आरक्षणानंतर लावला जाईल.
⚠️ परीक्षा 11 ऑक्टोबर रोजीच होणार मात्र निकाल आरक्षणानंतर लावला जाईल.

#Sci 🌺 ब्रायोफायटा 🌺 ✍शरीर चपटे मऊ व रिबीन सारखे असते ✍खरी मुळे खोडे पाने नसतात ✍निमनस्तरीय बहुपेशींय स्वयंपोशी असतात ✍सावलीत राहणाऱ्या उभयचर वनस्पती 🍀2 गटात वर्गीकरण:- 1⃣लिव्हिर वार्ट्स:- 💥रिकसिया 💥मर्चेशिया 💥पेलिआ 💥लेजूयनिया 2⃣मॉसेस:- 🌿फ्युणारीया 🌿पॉलिट्रॅकम माहिती संकलन:-राजपूत सर माझी MPSC By Rajput Sir

#Sci 🔥 क्षयरोग 🔥 ✍जीवाणूजन्य रोग आहे. ⚛नाव:-मायकोबाक्टेरियम ट्युबेरकुली ⚛प्रसार:-थुंकी व हवा ⚛अवयव:-फुफ्फुसाचा पादुर्भाव ⚛लक्षण:-ताप,खोकला,वजन कमी होणे 🍀उपचार:-X-रे लस:-बी सी जी ✍याचा जिवाणू रॉबर्ट कॉक यांनी शोधून काढला माहिती संकलन:-राजपूत सर जॉइन✍@empscpune

20)ब्रायोफायटा वनस्पती प्रकारातील लिव्हरवार्ट्स उपप्रकार मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
Anonymous voting

#Sci ✍चेतापेशी हे चेतासंस्था चे कार्यात्मक व रचनात्मक घटक आहे ✍चेतापेशी शरीरातील सर्वात लांब पेशी आहेत ✍स्त्रिया मधील अंडपेशी सर्वात मोठ्या असतात ✍शुक्राणू पेशी सर्वात लहान पेशी आहेत माहिती संकलन:-राजपूत सर माझी MPSC by Rajput Sir

16) A)Thalamus हा भाग स्पर्श,तापमान,दाब,वेदना यांचे नियंत्रण करतो. B)Hypothalamus भाग आपले बोलणे नियंत्रित करतो. C)ब्रोकाज एरिया हा भाग भूक,तापमान, पाण्याचा समतोल राखतो
Anonymous voting

🔴 राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत🔴 सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला. 🟣1. सत्व – अ   शास्त्रीय नांव – रेटीनॉल   उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस 🟣2. सत्व – ब1 शास्त्रीय नांव – थायमिन   उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य अभावी होणारे आजार – बेरीबेरी स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत, 🟣3. सत्व – ब2 शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन   उपयोग – चयापचय क्रियेकरिता अभावी होणारे आजार – पेलाग्रा स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे 🟣4. सत्व – ब3 शास्त्रीय नांव – नायसीन उपयोग – त्वचा व केस अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी 🟣5. सत्व – ब6   शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन   उपयोग – रक्त संवर्धनाकरिता अभावी होणारे आजार – अॅनामिया स्त्रोत – यकृत व पालेभाज्या 🟣6. सत्व – ब10   शास्त्रीय नांव – फॉलीक   उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे अभावी होणारे आजार – अॅनामिया स्त्रोत – यकृत 🟣7. सत्व – क   शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड   उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता     अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे    स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि 🟣8. सत्व – ड   शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल   उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे 🟣9. सत्व – इ   शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल उपयोग – योग्य प्रजननासाठी   अभावी होणारे आजार – वांझपणा स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या 🟣10. सत्व – के   शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान   उपयोग – रक्त गोठण्यास मदत अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

🔴जिवाणूजन्य रोग🔴 🈯️ विषमज्वर 🈯️ ⏺जिवाणू नाव:-सालमोनेला टायफी ⏺प्रसार:-दूषित अन्न व पाणी ⏺अवयव:-आतड्याचा पादुर्भाव ▶️लक्षण:- भूक मंदावणे.अतिसार मळमळ,डोकेदुखी 💥उपचार:- ✍विडाल टेस्टचा वापर ✍क्लोरोमेसेटिंन औषध माहिती संकलन:-राजपूत सर जॉइन✍@empscpune

💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 भावी अधिकारी वर्गास उद्याच्या पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 भावी अधिकारी वर्गास उद्याच्या पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

#Sci 🩸रक्तपट्टीका🩸 🔻आकार द्विबहिर्वक्र व रंगहीन 🔻सस्तन प्राण्यातच आढळतात 🔻केंद्रक नसते व अतिशय लहान 🔻5 ते 10 दिवस जगतात 👉अस्थीमज्जा मध्ये तयार होतात 👉रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात 👁‍🗨यांना Thrombocytes म्हणतात 👁‍🗨डेंग्यू मलेरिया मध्ये यांचे प्रमाण कमी होते जॉइन करा👉@empscpune

🔰 आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती.. 🔰 🔶 मानवी डोक्याचे वजन ? →   १४०० ग्रॅम.   🔶 सामान्य रक्तदाब ? →   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ? →   न्यूरॉन. 🔶 लाल रक्त पेशींची संख्या ? →   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी. →   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 🔶 शरिरातील एकूण रक्त ? →   ५ ते ६ लीटर.   🔶 सर्वात लहान हाड ? →   स्टेटस ( कानाचे हाड ) 🔶 सर्वात मोठे हाड ? →   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ? →   १२० दिवस. 🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? →   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? →   २ ते ५ दिवस. 🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ? →   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ? →   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. →   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 🔶 ह्रदयाचे सामान्य ठोके ? →   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 🔶 नाडी दर (पल्स रेट) ? →   ७२ प्रतिमिनिट. 🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ? →   थायरॉईड ग्रंथी. 🔶 सर्वात मोठा स्नायू ? →   ग्लुटियस म्याक्सीमस. 🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ? →   ६३९. 🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ? →   मोनोसाईटस - ३ ते ८%. →   बेसोफिल्स - ०.५%. →   लिम्फोसाईटस - २० ते २५%. →   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 🔶 शरीराचे तापमान ? →   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 🔶 प्रौढांमधील दातांची संख्या ? →   ३२. 🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ? →   २० दूधाचे दात. 🔶 सर्वात पातळ त्वचा ? →   पापणी (कंजक्टायव्हा)