🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात कोणता दहशतवादी चा मृत्यू झाला आहे?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🛑 हरजिंदर कौरने पटकावले कांस्यपदक !
➡️बर्मिंघम येथे सुरू असलेल्या काॅमनवेल्थ स्पर्धेत भारताला आणखीन एक पदक भेटले आहे.
➡️वेटलिफ्टींग या क्रिडा प्रकारात हरजिंदर कौर हिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे.
➡️हे पदक तीने 71 किलो वजनी गटात जिंकले आहे.
⭐स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत 9 पदके जिंकली असून , वेटलिफ्टींग मध्ये 7 पदके जिंकली आहेत.
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
इंडिया टीबी रिपोर्ट 2022 नुसार, 2021 मध्ये भारतात क्षयरोग (टीबी) प्रकरणांमध्ये किती टक्के वाढ झाली आहे?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🎯🔰 68वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (68th National Film Awards) 🔰
◾️ घोषणा: 22 जुलै 2022
◾️ सर्वोत्कृष्ट चित्रपट : सूराराई पोट्टरू (तमिळ)
◾️ सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : तान्हाजी - द अनसंग वॉरियर
◾️ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सच्चिदानंदन के.आर.
◾️ सर्वोत्कृष्ट अभिनेता : अजय देवगण आणि सुरिया
◾️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अपर्णा बालामुराली
◾️ सर्वोत्कृष्ट गीतकार : मनोज मुंतशीर (चित्रपट- सायना)
◾️ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : राहुल देशपांडे (चित्रपट - मी वसंतराव)
◾️ सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तान्हाजी : द अनसंग वॉरियर
◾️ सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट : पाबुंग स्याम (मणिपुरी)
◾️ सर्वोत्कृष्ट साहसी चित्रपट : व्हिलिंग द बॉल
◾️ सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : सुमी (मराठी)
◾️ सर्वोत्कृष्ट बालकलाकार : आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (चित्रपट- सुमी), अनिष गोसावी (चित्रपट-टकटक)
◾️ सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट :
फनरल (मराठी)
◾️ कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार : कुंकुमार्चन
◾️ पदार्पणातील विशेष उल्लेखनीय चित्रपट : परिह (एमआयटी, पुणे संस्था निर्मित)
◾️ विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म : जून, गोदाकाठ व अवांचित (मराठी)
◾️ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : गोष्ट एका पैठणीची (दिग्दर्शक- शांतनू रोडे)
◾️ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : तुलसीदास ज्युनियर
◾️ चित्रपटांसाठी सर्वात अनुकूल राज्य : मध्यप्रदेश
◾️ चित्रपटावर सर्वोत्तम पुस्तक : द लॉंगेस्ट किस (इंग्रजी, लेखक - किश्वर देसाई)
2 804
🟠नुकतेच भारतात रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे ?
✅Join : K'Sagar Publication
2 804
❇️ ज्या विद्यार्थ्यांना चालूघडामोडी विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यानी आत्ताच चॅनेल जॉईन करा....
🎖चालूघडामोडी :- जानेवारी 2020 ते एप्रिल 2021🎖
NOTE :- सर्व Current Affairs पोल प्रश्न व Current IMP Updates आयोगाचा विचारकरुन पोस्ट केल्या आहेत.
╔══════════════════╗
▒CLICK HERE FOR CURRENT AFFAIRS ▒
╚══════════════════╝
2 804
❇️ ज्या विद्यार्थ्यांना चालूघडामोडी विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यानी आत्ताच चॅनेल जॉईन करा....
🎖चालूघडामोडी :- जानेवारी 2020 ते एप्रिल 2021🎖
NOTE :- सर्व Current Affairs पोल प्रश्न व Current IMP Updates आयोगाचा विचारकरुन पोस्ट केल्या आहेत.
╔══════════════════╗
▒CLICK HERE FOR CURRENT AFFAIRS ▒
╚══════════════════╝
2 804
✅ तुम्ही कोणत्या POST साठी तयारी करत आहात?
✍ तुमची DREAM POST असलेल्या लिंक वर क्लिक करून लवकरात लवकर तुमचे ध्येय साध्य करा.. 👇🏻👇🏻
💁♂🚨 उपजिल्हाधिकारी(DC)
💁♂🚨पोलीस उपअधीक्षक (Dy.sp)
💁♂🚨पोलीस उपनिरीक्षक (PSI)
💁♂🚨राज्य विक्रीकर निरीक्षक (STI)
💁♂🚨 मंत्रालय कक्ष अधिकारी (ASO)
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
2 804
🟠 खालीलपैकी कोणत्या नदीला खान्देश कन्या म्हणून ओळखले जाते ?
✅Join : Combine Exam 2022
