es
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Ir al canal en Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Mostrar más
2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात कोणता दहशतवादी चा मृत्यू झाला आहे?
Anonymous voting

🛑 हरजिंदर कौरने पटकावले कांस्यपदक ! ➡️बर्मिंघम येथे सुरू असलेल्या काॅमनवेल्थ स्पर्धेत भारताला आणखीन एक पदक भेटले आहे. ➡️वेटल
🛑 हरजिंदर कौरने पटकावले कांस्यपदक ! ➡️बर्मिंघम येथे सुरू असलेल्या काॅमनवेल्थ स्पर्धेत भारताला आणखीन एक पदक भेटले आहे. ➡️वेटलिफ्टींग या क्रिडा प्रकारात हरजिंदर कौर हिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. ➡️हे पदक तीने 71 किलो वजनी गटात जिंकले आहे. ⭐स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत 9 पदके जिंकली असून , वेटलिफ्टींग मध्ये 7 पदके जिंकली आहेत.

Choose correct statement
Anonymous voting

Which antigen present on blood group AB
Anonymous voting

Antibody on blood group O
Anonymous voting

Which among below is Universal Recipient?
Anonymous voting

इंडिया टीबी रिपोर्ट 2022 नुसार, 2021 मध्ये भारतात क्षयरोग (टीबी) प्रकरणांमध्ये किती टक्के वाढ झाली आहे?
Anonymous voting

💖💫Marathi Status + Captions 💝✨
💖💫Marathi Status + Captions 💝✨

🎯🔰 68वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (68th National Film Awards) 🔰 ◾️ घोषणा: 22 जुलै 2022 ◾️ सर्वोत्कृष्ट चित्रपट : सूराराई पोट्टरू (तमिळ) ◾️ सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : तान्हाजी - द अनसंग वॉरियर ◾️ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सच्चिदानंदन के.आर. ◾️ सर्वोत्कृष्ट अभिनेता : अजय देवगण आणि सुरिया ◾️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अपर्णा बालामुराली ◾️ सर्वोत्कृष्ट गीतकार : मनोज मुंतशीर (चित्रपट- सायना) ◾️ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : राहुल देशपांडे (चित्रपट - मी वसंतराव) ◾️ सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तान्हाजी : द अनसंग वॉरियर ◾️ सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक चित्रपट : पाबुंग स्याम (मणिपुरी) ◾️ सर्वोत्कृष्ट साहसी चित्रपट : व्हिलिंग द बॉल ◾️ सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : सुमी (मराठी) ◾️ सर्वोत्कृष्ट बालकलाकार : आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (चित्रपट- सुमी), अनिष गोसावी (चित्रपट-टकटक) ◾️ सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : फनरल (मराठी) ◾️ कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार : कुंकुमार्चन ◾️ पदार्पणातील विशेष उल्लेखनीय चित्रपट : परिह (एमआयटी, पुणे संस्था निर्मित) ◾️ विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म : जून, गोदाकाठ व अवांचित (मराठी) ◾️ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : गोष्ट एका पैठणीची (दिग्दर्शक- शांतनू रोडे) ◾️ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : तुलसीदास ज्युनियर ◾️ चित्रपटांसाठी सर्वात अनुकूल राज्य : मध्यप्रदेश ◾️ चित्रपटावर सर्वोत्तम पुस्तक : द लॉंगेस्ट किस (इंग्रजी, लेखक - किश्वर देसाई)

✍🌎राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आली?
✍🌎राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आली?

तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात ❓

🟠नुकतेच भारतात रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे ? ✅Join : K'Sagar Publication
🟠नुकतेच भारतात रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे ? ✅Join : K'Sagar Publication

sticker.webp0.05 KB

साथरोगांचे जागतिकीकरण...
साथरोगांचे जागतिकीकरण...

❇️ ज्या विद्यार्थ्यांना चालूघडामोडी विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यानी आत्ताच चॅनेल जॉईन करा.... 🎖चालूघडामोडी :- जानेवारी 2020 ते एप्रिल 2021🎖 NOTE :- सर्व Current Affairs पोल प्रश्न व Current IMP Updates आयोगाचा विचारकरुन पोस्ट केल्या आहेत. ╔══════════════════╗ ▒CLICK HERE FOR CURRENT AFFAIRS ▒ ╚══════════════════╝

Q.) "फकीरा" ही कादंबरी कोणाची आहे..⁉️
Q.) "फकीरा" ही कादंबरी कोणाची आहे..⁉️

❇️ ज्या विद्यार्थ्यांना चालूघडामोडी विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यानी आत्ताच चॅनेल जॉईन करा.... 🎖चालूघडामोडी :- जानेवारी 2020 ते एप्रिल 2021🎖 NOTE :- सर्व Current Affairs पोल प्रश्न व Current IMP Updates आयोगाचा विचारकरुन पोस्ट केल्या आहेत. ╔══════════════════╗ ▒CLICK HERE FOR CURRENT AFFAIRS ▒ ╚══════════════════╝

✅ तुम्ही कोणत्या POST साठी तयारी करत आहात? ✍ तुमची DREAM POST असलेल्या लिंक वर क्लिक करून लवकरात लवकर तुमचे ध्येय साध्य करा.. 👇🏻👇🏻 💁‍♂🚨 उपजिल्हाधिकारी(DC) 💁‍♂🚨पोलीस उपअधीक्षक (Dy.sp) 💁‍♂🚨पोलीस उपनिरीक्षक (PSI) 💁‍♂🚨राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) 💁‍♂🚨 मंत्रालय कक्ष अधिकारी (ASO) 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

Q.) "फकीरा" ही कादंबरी कोणाची आहे..⁉️
Q.) "फकीरा" ही कादंबरी कोणाची आहे..⁉️

🟠 खालीलपैकी कोणत्या नदीला खान्देश कन्या म्हणून ओळखले जाते ? ✅Join : Combine Exam 2022
🟠 खालीलपैकी कोणत्या नदीला खान्देश कन्या म्हणून ओळखले जाते ? ✅Join : Combine Exam 2022