uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 38 393 підписників, посідаючи 4 806 місце в категорії Освіта та 10 070 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 38 393 підписників.

За останніми даними від 03 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -853, а за останні 24 години на -21, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 9.14%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.21% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 508 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 847 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 6.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 04 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

38 393
Підписники
-2124 години
-1997 днів
-85330 днів
Архів дописів
♦️भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात.. 👉 जगातील अण्वस्त्रांची संख्या.. अमेरिका - 5042, रशिया - 5420,चीन - 620,भारत - 190,
♦️भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात.. 👉 जगातील अण्वस्त्रांची संख्या.. अमेरिका - 5042, रशिया - 5420,चीन - 620,भारत - 190, पाकिस्तान - 170

🚨जाहिरात क्रमांक 011/2026 महाराष्ट्र गट ब अराजपत्रीत सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 - प्रवेश प्रमाणपत्राबाबत.
🚨जाहिरात क्रमांक 011/2026 महाराष्ट्र गट ब अराजपत्रीत सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 - प्रवेश प्रमाणपत्राबाबत.

पदभरती शुद्धिपत्रक .
पदभरती शुद्धिपत्रक .

शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व
शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व

🛑 डी. के. शिवकुमार झाले कर्नाटकचे सीएम; सिद्धरामय्या यांच्या मुलासह १२ जण मंत्री..
🛑 डी. के. शिवकुमार झाले कर्नाटकचे सीएम; सिद्धरामय्या यांच्या मुलासह १२ जण मंत्री..

उत्तर प्रदेशातील 👉कुशीनगर जिल्ह्यातील फाजिलनगर शहराचे नाव बदलून आता 'पावागढ' करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आद
उत्तर प्रदेशातील 👉कुशीनगर जिल्ह्यातील फाजिलनगर शहराचे नाव बदलून आता 'पावागढ' करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी केली. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालयात - मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे > माजी मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधी
मुंबई उच्च न्यायालयात - मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे > माजी मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याने > रवींद्र घूगे यांची हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्ती > कलम 223 अंतर्गत राष्ट्रपतींनी नियुक्ती केली

♦️जून उजाडला तरी उन्हाचे चटके; पुढच्या आठवड्यात मुंबईत येणार मान्सून..
♦️जून उजाडला तरी उन्हाचे चटके; पुढच्या आठवड्यात मुंबईत येणार मान्सून..

सुप्रीम कोर्ट मध्ये 5 नवीन न्यायाधीश 1) श्री न्यायमूर्ती शील नागू, 2) श्री न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, मुख्य न्यायाधीश, मुंबई
सुप्रीम कोर्ट मध्ये 5 नवीन न्यायाधीश 1) श्री न्यायमूर्ती शील नागू, 2) श्री न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय 3) श्री न्यायमूर्ती संजीव सचदेवा 4) श्री न्यायमूर्ती अरुण पल्ली 5) श्रीमती वेंकिटा सुब्रमणी मोहना,

♦️सुप्रीम कोर्ट ने #TET प्राप्त करण्याची मुदत सध्याच्या ऑगस्ट २०२७ च्या मुदतीतून वाढवून एक वर्ष करून दिली आहे.... 👉 म्हणजेच
♦️सुप्रीम कोर्ट ने #TET प्राप्त करण्याची मुदत सध्याच्या ऑगस्ट २०२७ च्या मुदतीतून वाढवून एक वर्ष करून दिली आहे.... 👉 म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२७ ऐवजी, शिक्षकांकडे ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंतचा कालावधी आहे.... 👉 हा निर्णय अनेक पुनर्विचार याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर दिला गेला.

👉बशीर बद्र यांचे निधन 💐 👉 प्रसिद्ध असे उर्दू गझलकार व शायर होते. 👇👇त्यांना मिळालेले पुरस्कार:- 👉 पद्मश्री पुरस्कार (199
👉बशीर बद्र यांचे निधन 💐 👉 प्रसिद्ध असे उर्दू गझलकार व शायर होते. 👇👇त्यांना मिळालेले पुरस्कार:- 👉 पद्मश्री पुरस्कार (1999) 👉 साहित्य अकादमी पुरस्कार 👉 उत्तर प्रदेश उर्दू अकादमी सन्मान (चार वेळा) 👉 बिहार उर्दू अकादमी पुरस्कार 👉 मीर अकादमी पुरस्कार

🎯 SRPF गट 20 वरणगाव Cast नुसार लेखी परीक्षा पात्र विदयार्थी संख्या
🎯 SRPF गट 20 वरणगाव Cast नुसार लेखी परीक्षा पात्र विदयार्थी संख्या

🔖 मुंबई पोलीस कट ऑफ लिस्ट...🔥 मुंबई पोलीस भरती 2024-25... 👉 वेबसाईट :https://mumbaipolice.gov.in
🔖 मुंबई पोलीस कट ऑफ लिस्ट...🔥 मुंबई पोलीस भरती 2024-25... 👉 वेबसाईट :https://mumbaipolice.gov.in

#MUMBAI POLICE ♦️मुंबई पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी.. 👉 सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन.💐💐

नगरपरिषद🔥🔥🔥🔥
नगरपरिषद🔥🔥🔥🔥