fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 36 943 مشترک است و جایگاه 5 121 را در دسته آموزش و رتبه 10 343 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 36 943 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 06 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -637 و در ۲۴ ساعت گذشته برابر -9 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 8.21% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.45% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 036 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 907 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 07 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

36 943
مشترکین
-924 ساعت
-1447 روز
-63730 روز
آرشیو پست ها
♦️भारतीय डाक विभागात मेगाभरती.. 👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंद
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️एकाच संवर्गातील पदावर होणार नियुक्ती.. 👉 #MPSC आयोगाने केली भूमिका स्पष्ट..
♦️एकाच संवर्गातील पदावर होणार नियुक्ती.. 👉 #MPSC आयोगाने केली भूमिका स्पष्ट..

2025 चे व्ही. शांताराम आणि स्व. राजकपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर ! ▪️ ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ - ज्येष्ठ स
2025 चे व्ही. शांताराम आणि स्व. राजकपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर !
▪️ ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ - ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना. ▪️ ‘स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ - ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर करण्यात आला. ▪️‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ - अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना. ▪️ ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ - प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना जाहीर करण्यात आला.

♦️जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज ऑनलाईन होणार, सध्या चाचणी सुरू...
♦️जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज ऑनलाईन होणार, सध्या चाचणी सुरू...

♦️मा. उच्च न्यायालय, मुंबई 👉 लिपिक हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇 https://bhc.gov.in/bhcclerk_ne
♦️मा. उच्च न्यायालय, मुंबई 👉 लिपिक हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇 https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php

स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून आणि हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🇮🇳🇮🇳
स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून आणि हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🇮🇳🇮🇳

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उप निरीक्षक - प्रतिक्षायादीतून शिफ
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उप निरीक्षक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विकास अधिकारी मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत
पशुसंवर्धन विकास अधिकारी मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत

यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताने दमदार कामगिरी करत दोन पदके जिंकली. भारताचा स्टार भाल
यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताने दमदार कामगिरी करत दोन पदके जिंकली. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 85.83 मीटर अंतरासह रौप्य पदक पटकावले, तर यश वीर सिंगने 85.41 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेतील सुवर्ण पदक श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिरागे याने जिंकले. त्याने 89.75 मीटर अंतराची नोंद केली. .

♦️प्लास्टिक नोटांना हिरवा कंदील..
♦️प्लास्टिक नोटांना हिरवा कंदील..

*गुरुपौर्णिमा* गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप, गुरू म्हणजे जीवनाची नवी दिशा, गुरू म्हणजे अंधारातला प्रकाश, गुरू म्हणजे यशाची पहिली पायरी. *सर्व गुरूजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!* 💐🌷💐🌷🎊🎉👏🏻👏🏻

⭕️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवू नका.. 👉 सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश....
⭕️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवू नका.. 👉 सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश....

72 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026 जाहीर
▪️ या पुरस्कारांमध्ये 2024 मध्ये केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने प्रमाणित केलेल्या चित्रपटांचा समावेश होता आणि चित्रपट निर्माते जयराज यांच्या नेतृत्वाखालील 11 सदस्यीय ज्युरीने विजेत्यांची निवड केली. ▪️पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रदान केले जातात.
पुरस्कार
1.सर्वोत्कृष्ट चित्रपट -  कलम 370 (हिंदी) (दिग्दर्शक: आदित्य सुहास जांभळे) 2.दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट -  स्वातंत्र्य वीर सावरकर (हिंदी) (दिग्दर्शक: रणदीप हुडा) 3.सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - 35, चिन्ना कथा काडू (तेलुगु) (दिग्दर्शक: नंदा किशोर इमानी) 4.सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेता - ब्रह्मयुगम (मल्याळम) (अभिनेता: ममूटी) चंदू चॅम्पियन (हिंदी) (अभिनेता: कार्तिक आर्यन) 5.सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्री  - कलम 370 (हिंदी) (अभिनेत्री: यामी गौतम) 6.सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - भक्षक (हिंदी) (सहाय्यक अभिनेता: संजय मिश्रा) 7.सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - महाराजा (तमिळ) (सहाय्यक अभिनेत्री: सचना नमिदास) 8.सर्वोत्कृष्ट बाल कलाकार  - मिथ्या (कन्नड) (बाल कलाकार: अतीश एस. शेट्टी) चिन्ना कथा काडू (तेलुगु) (बालकलाकार: अरुणदेव पोथुला) 9.सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक - घरात गणपती (मराठी) (पुरुष पार्श्वगायक : अभय जोधपूरकर) 10.सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका - एआरएम (मल्याळम) ( महिला पार्श्वगायिका: वैकोम विजयलक्ष्मी) गीत: अंगु वाना कोनिलू 11.सर्वोत्कृष्ट पटकथा - पुष्पा: नियम – भाग 2 (तेलुगू) (मूळ पटकथा लेखक: बंदरेड्डी सुकुमार) 12.सर्वोत्तम गीत -  मैदान (हिंदी) (गीतकार : मनोज मुंतशिर गीत : जाने दो) 13.संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या स्थानिक भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट 1.सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - श्रीकांत. 2.सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट - मोग असुम 3.सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट  - मुक्कम पोस्ट बोंबिलवाडी. ▪️सर्वोत्कृष्ट लघुपट (30 मिनिटांपर्यंत) हमसफर (मराठी) – (दिग्दर्शक: अभिजीत अरविंद दळवी) ▪️सर्वोत्कृष्ट अनिमेशन चित्रपट  -टच्ड ॲज वॉटर (मूक) (दिग्दर्शक आणि ॲनिमेटर: जॉशी बेनेडिक्ट.) ▪️सर्वोत्कृष्ट माहितीपट -  राम-नमी. (दिग्दर्शक: भरतबाला गणपती.) ▪️सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक -  संजीव श्रीवास्तव (हिंदी) ▪️सिनेमावरील सर्वोत्तम पुस्तक - केंचनुरु प्रदीप कुमार शेट्टी लिखित नानिरुवुडे निमगागी नादिरुवुडे नानागाग

पूर्व परीक्षा सुधारित तारीख - 25 ऑक्टोबर मुख्य परीक्षा सुधारित तारीख - 27 डिसेंबर मुख्य साठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी.🤔🫡

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.