ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 40 521 名订阅者,在 教育 类别中位列第 4 564,并在 印度 地区排名第 9 897

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 40 521 名订阅者。

根据 19 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -728,过去 24 小时变化为 -13,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 7.40%。内容发布后 24 小时内通常能获得 N/A% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 999 次浏览,首日通常累积 0 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 20 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

40 521
订阅者
-1324 小时
-1417
-72830
帖子存档
♦️मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक (Missing Link) प्रकल्प १ मे २०२६ रोजी खुला करण्यात आला..
♦️मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक (Missing Link) प्रकल्प १ मे २०२६ रोजी खुला करण्यात आला..

*महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ🔥🔥🔥* अर्ज सादर करण्यासाठी कालावधी : 10 त
*महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ🔥🔥🔥* अर्ज सादर करण्यासाठी कालावधी : 10 ते 14 मे 2026 परीक्षा दिनांक : 14 May 2026 [मुदतवाढ] Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main#

*महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ🔥🔥🔥* अर्ज सादर करण्यासाठी कालावधी : 10 त
+1
*महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ🔥🔥🔥* अर्ज सादर करण्यासाठी कालावधी : 10 ते 14 मे 2026 परीक्षा दिनांक : 14 May 2026 [मुदतवाढ] Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main#

♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबतची(Opting Out) लिंक सुरू झाली आहे. 👉लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 👉अंतिम तारीख - 07 मे 2026

♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 👉 आज नवीन हॉलतिकीट आले आहेत, प्रोफाइल मध्ये जाऊन बघून घ्या..🙏
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 👉 आज नवीन हॉलतिकीट आले आहेत, प्रोफाइल मध्ये जाऊन बघून घ्या..🙏

♦️ मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची उत्तरतालिका. (Answer Key)

आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध [परिक्षा IBPS घेणार] 👉 एकूण जागा : 416
आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध [परिक्षा IBPS घेणार] 👉 एकूण जागा : 416

♦️कमवा आणि शिका योजनेच्या मानधनात वाढ. 👉 प्रति तास 55 वरून 65 रुपये..
♦️कमवा आणि शिका योजनेच्या मानधनात वाढ. 👉 प्रति तास 55 वरून 65 रुपये..

♦️डोक्यावर हेल्मेट नसल्यास पोलिसांनाही पडणार दंड, सर्व्हिसबुकात नोंद होणार..
♦️डोक्यावर हेल्मेट नसल्यास पोलिसांनाही पडणार दंड, सर्व्हिसबुकात नोंद होणार..

🎯 अत्यंत महत्त्वाचे लक्षात ठेवाच :– ▪️ 21 एप्रिल – नागरी सेवा दिन ▪️ 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन  ▪️ 23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन ▪️ 24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन ▪️ 25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन

वाट पाहिन पण #ST नेच जाईन..... मागील काही वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अनेक सकारात्मक बदल करून उत्तम काम करत आहे...
वाट पाहिन पण #ST नेच जाईन..... मागील काही वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अनेक सकारात्मक बदल करून उत्तम काम करत आहे.... #ST चा प्रवास सुरक्षित प्रवास # लालपरी

तमिळनाडू बंगाल मध्ये आज मतदान.. 👉 महाराष्ट्र मध्ये बारामती आणि अहिल्यानगरच्या राहुरी (Rahuri) या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक स
तमिळनाडू बंगाल मध्ये आज मतदान.. 👉 महाराष्ट्र मध्ये बारामती आणि अहिल्यानगरच्या राहुरी (Rahuri) या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक साठी आज मतदान होत आहे..

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

▶️ भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह 'आर्यभट्ट' १९ एप्रिल १९७५ रोजी प्रक्षेपित करण्यात आला होता. त्यामुळे, 2026 मध्ये या घटनेला 51
▶️ भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह 'आर्यभट्ट' १९ एप्रिल १९७५ रोजी प्रक्षेपित करण्यात आला होता. त्यामुळे, 2026 मध्ये या घटनेला 51 वर्ष  पूर्ण ↪️ काही महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत: ▶️ ५० वे वर्ष (सुवर्ण महोत्सव): १९ एप्रिल २०२५ रोजी या ऐतिहासिक घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली. ⭕️ ५१ वे वर्ष: १९ एप्रिल २०२६ रोजी भारताच्या या पहिल्या अंतराळ भरारीला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत.  ⭕️ या प्रवासाची सुरुवात १९७५ मध्ये  आर्यभट उपग्रहापासून  झाली होती.

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

❤️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे 🔥🔥🔥 ✅अर्ज सादर करण्याची लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main# ✅अर्ज कालावधी - 10 एप्रिल ते 30 एप्रिल 2026

मुंबई उच्च न्यायालय भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध.. (प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे?) 🖇Cleark प्रवेशपत्र Download लिंक :👇 https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcard.php 🖇Peon प्रवेशपत्र Download लिंक :👇 https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/peonadmitcard.php 🖇Driver प्रवेशपत्र Download लिंक :👇 https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/driveradmitcard.php ------------------------------------------------ 💫 सर्व लेटेस्ट अपडेट्स साठी जॉईन करा आपले व्हाट्सअप चॅनल..!!⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38