MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 915
Підписники
-524 години
-257 днів
-7130 день
Архів дописів
8 913
Repost from MPSC
जा.क्र.47/2023 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023-परीक्षेकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.9 नोव्हे.2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7942
8 913
Repost from MPSC
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना व प्रश्नपत्रिकेसंदर्भातील सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7941
8 913
https://t.me/descriptivebatch2023
🌼वर्णनात्मक भाषा पेपर 1 च्या विशेष तयारीसाठी join व्हा.
🌼जानेवारी 2024 मध्ये attempt देणाऱ्यांना विशेष प्राधान्य.
8 913
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण करणार आहोत.
100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे.
समाजसुधारक - 20 Marks
कायदे - 30 Marks
Institutiion - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4)
आयोग - 15 ते 20 Marks
योजना - min 20 marks
Total :- 110 ते 120 Marks
Contact @Mrahulkumar
Demo @MainsRevision
8 913
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 "
Batch मध्ये काय असेल?
■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की,
1) GS 1 मधील राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक
2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data.
3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना.
4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी.
• या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल.
• सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील.
• राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील.
■ Batch कोणाला उपयोगी असेल :-
• ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही.
• ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही.
• जे Working आहेत.
■ Batch मध्ये काय नसेल :-
• कोणतेही Lecture / Discussion नसेल.
• Data Save किंवा Forward करता येणार नाही.
Batch Starts :- 26th Aug 2023
Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत
Admissions Started
Demo :- @MainsRevision
For More Details :- @Mrahulkumar
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
