es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 915
Suscriptores
-524 horas
-257 días
-7130 días
Archivo de publicaciones
Repost from MPSC
जा.क्र.47/2023 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023-परीक्षेकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.9 नोव्हे.2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7942

Repost from MPSC
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना व प्रश्नपत्रिकेसंदर्भातील सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7941

photo content

photo content

photo content

👍👍
👍👍

photo content

photo content

photo content

https://t.me/descriptivebatch2023 🌼वर्णनात्मक भाषा पेपर 1 च्या विशेष तयारीसाठी join व्हा. 🌼जानेवारी 2024 मध्ये attempt देणाऱ्यांना विशेष प्राधान्य.

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण करणार आहोत. 100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे. समाजसुधारक - 20 Marks कायदे - 30 Marks Institutiion - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4) आयोग - 15 ते 20 Marks योजना - min 20 marks Total :- 110 ते 120 Marks Contact @Mrahulkumar Demo @MainsRevision

" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 " Batch मध्ये काय असेल? ■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की, 1) GS 1 मधील  राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक 2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data. 3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना. 4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी. • या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल. • सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील. • राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील. ■ Batch कोणाला उपयोगी असेल :- • ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही. • ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही. • जे Working आहेत. ■ Batch मध्ये काय नसेल :- • कोणतेही Lecture / Discussion नसेल. • Data Save किंवा Forward करता येणार नाही. Batch Starts :- 26th Aug 2023 Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत Admissions Started Demo :- @MainsRevision For More Details :- @Mrahulkumar

photo content