MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 921
Підписники
-424 години
-307 днів
-7030 день
Архів дописів
8 922
Repost from Revisers Initiative
खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ?
(a) बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते. (b) सूक्ष्मजीव धातुचे विघटन करू शकतात. (c) जिवाणू व बुरशी प्लास्टीकचे विघटन करणारे घटक आहेत. (d) जिवाणू सौंदर्य प्रसाधनांचे विघटन करू शकत नाहीत.
8 922
Repost from Revisers Initiative
Dear Warrior's
देशाचे सुजाण नागरिक म्हणून मतदान नक्की करा😎
बाकी....
आपला Focus 28 एप्रिल & 16 जून यावर असायला हवा.
नजर हटी दुर्घटना घटी...😄
So don't spend More Time on चाय pe चर्चा...😍👍All The Best.
8 922
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
🔴 लोकसभा निवडणूकः २०२४ 🔴
महाराष्ट्र निवडणूक
एकुण टप्पे 5
तारखा:
• दुसरा टप्पा: २६ एप्रिल
• तिसरा टप्पा: ७ मे
• चौथा टप्पा: १३ मे
• पाचवा टप्पा: २० मे
• सहावा टप्पा:२५ मे
@MissionCombined
8 922
Repost from Revisers Initiative
🌿गति प्रबल पैरों में भरी
फिर क्यों रहूँ दर दर खड़ा
जब आज मेरे सामने
है रास्ता इतना पड़ा
जब तक न मंज़िल पा सकूँ,
तब तक मुझे न विराम है,
चलना हमारा काम है।💯😍👍
8 922
Repost from Revisers Initiative
TEMPO उपग्रहाबाबत पुढील विधाने विचारात घ्या.
1.प्रमुख वायू प्रदूषक मोजण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
2.इस्रोचा उपग्रह आहे.
8 922
Repost from Revisers Initiative
● नरसिंहन समिति 1st-1991 "वित्तीय क्षेत्र सुधारणा"
● नरसिंहन समिती 2nd-1997
"बॅंकिंग क्षेत्र सुधारणा"
8 922
Repost from Revisers Initiative
नरसिंहन समिती 1 (1991) बदल पुढील विधाने विचारात घ्या.Choose Incorrect
8 922
Repost from MPSC
जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती दि.19 मार्च 2024 पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 19 ते 28 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8 922
Repost from MPSC
जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दिनांक 16 ते 25 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8753
8 922
Repost from Revisers Initiative
◆ पंचवार्षिक योजना,
जनगणना आकडेवारी,
नद्याबद्दल चे Facts,
Biology च्या काही Chapters मधील Facts etc
◆ या गोष्टी subjects मध्ये करण्यापेक्षा alternate day ठरवून 15/20 min Revise करत जा.👍
8 922
Repost from Revisers Initiative
खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढर्या रक्त (WBC) पेशींची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते ?
8 922
Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि.14 ते 20 मार्च 2024 ऐवजी दि. 15 ते 21 मार्च 2024 या कालावधीमध्ये कार्यरत असेल.
8 922
Repost from Revisers Initiative
राज्यसभेत 'Motion for papers' असे कोणत्या प्रस्तावास म्हटले जाते?
8 922
Repost from Revisers Initiative
'प्रतीकात्मक राष्ट्रवादाची मांडणी हा संविधानाचा गाभा नाही', असे मत कोणाचे होते?
8 922
Repost from Revisers Initiative
भारताने 'लष्करी कायद्याची' संकल्पना कोणाच्या राज्यघटनेतून घेतली आहे ?
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
