ru
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 921
Подписчики
-424 часа
-307 дней
-7030 день
Архив постов
खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ? (a) बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते. (b) सूक्ष्मजीव धातुचे विघटन करू शकतात. (c) जिवाणू व बुरशी प्लास्टीकचे विघटन करणारे घटक आहेत. (d) जिवाणू सौंदर्य प्रसाधनांचे विघटन करू शकत नाहीत.
Anonymous voting

photo content

Dear Warrior's देशाचे सुजाण नागरिक म्हणून मतदान नक्की करा😎 बाकी.... आपला Focus 28 एप्रिल & 16 जून यावर असायला हवा. नजर हटी दुर्घटना घटी...😄 So don't spend More Time on चाय pe चर्चा...😍👍All The Best.

🔴 लोकसभा निवडणूकः २०२४ 🔴 महाराष्ट्र निवडणूक एकुण टप्पे 5 तारखा: • दुसरा टप्पा: २६ एप्रिल • तिसरा टप्पा: ७ मे • चौथा टप्पा: १३ मे • पाचवा टप्पा: २० मे • सहावा टप्पा:२५ मे @MissionCombined

🌿गति प्रबल पैरों में भरी फिर क्यों रहूँ दर दर खड़ा जब आज मेरे सामने है रास्ता इतना पड़ा जब तक न मंज़िल पा सकूँ, तब तक मुझे न विराम है, चलना हमारा काम है।💯😍👍

TEMPO उपग्रहाबाबत पुढील विधाने विचारात घ्या. 1.प्रमुख वायू प्रदूषक मोजण्यासाठी डिझाइन केलेला आहे. 2.इस्रोचा उपग्रह आहे.
Anonymous voting

नरसिंहन समिति 1st-1991 "वित्तीय क्षेत्र सुधारणा" ● नरसिंहन समिती 2nd-1997 "बॅंकिंग क्षेत्र सुधारणा"

नरसिंहन समिती 1 (1991) बदल पुढील विधाने विचारात घ्या.Choose Incorrect
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीत
जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती दि.19 मार्च 2024 पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 19 ते 28 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Repost from MPSC
जा.क्र.036/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीकरीता अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण,उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दिनांक 16 ते 25 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8753

Good Morning Warrior's😎👍...Try Best to complete your Targets...
Good Morning Warrior's😎👍...Try Best to complete your Targets...

◆ पंचवार्षिक योजना, जनगणना आकडेवारी, नद्याबद्दल चे Facts, Biology च्या काही Chapters मधील Facts etc ◆ या गोष्टी subjects मध्ये करण्यापेक्षा alternate day ठरवून 15/20 min Revise करत जा.👍

आजच्या अभ्यासाचे तास ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढर्‍या रक्त (WBC) पेशींची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते ?
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून बाहे
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि.14 ते 20 मार्च 2024 ऐवजी दि. 15 ते 21 मार्च 2024 या कालावधीमध्ये कार्यरत असेल.

राज्यसभेत 'Motion for papers' असे कोणत्या प्रस्तावास म्हटले जाते?
Anonymous voting

'प्रतीकात्मक राष्ट्रवादाची मांडणी हा संविधानाचा गाभा नाही', असे मत कोणाचे होते?
Anonymous voting

photo content

photo content

भारताने 'लष्करी कायद्याची' संकल्पना कोणाच्या राज्यघटनेतून घेतली आहे ?
Anonymous voting