MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 902
Підписники
-524 години
-257 днів
-7330 день
Архів дописів
8 900
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 "
Batch मध्ये काय असेल?
■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की,
1) GS 1 मधील राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक
2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data.
3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना.
4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी.
• या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल.
• सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील.
• राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील.
■ Batch कोणाला उपयोगी असेल :-
• ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही.
• ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही.
• जे Working आहेत.
■ Batch मध्ये काय नसेल :-
• कोणतेही Lecture / Discussion नसेल.
• Data Save किंवा Forward करता येणार नाही.
Batch Starts :- 1 Sept 2023
Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत
Admissions Started
Demo :- @MainsRevision
For More Details :- @Mrahulkumar
8 900
To the Point
European Stability Mechanism
👉 कार्य : युरोझोन देशांना आर्थिक मदत करणारी संस्था
👉 यूरोपियन यूनियन ची एक आर्थिक एजेंसी
👉 स्थापना : 2012
👉 मुख्यालय : लक्झेमबर्ग
👉 सदस्य संख्या : 19
8 900
Persons voluntarily acquiring citizenship of a foreign state not to be citizens of India.
Article???
8 900
नगरपरिषद चा form भरताना payment Failure येत आहे from last 3 days....
याबद्दल काही idea असेल तर @mrahulkumar यावर मला कळवा.
8 900
Repost from Revisers Initiative
Hello Warriors, येथून पुढे आपण MPSC मार्फत आगामी काळामधे घेतल्या जाणाऱ्या Exams related महत्वाच्या topics वरती Lectures upload करणार आहोत.👍
तुमचे काही topic suggestions असतील तर मला @Revisers_Santosh यावर message कराल👍👍
8 900
Repost from MPSC
जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7526
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7527
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7529
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7530
8 900
श्री. अविनाश शेंबटवाड ( तहसीलदार ) यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून साकार "चुनाव" हा लघुपट मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या YouTube Channel वर प्रदर्शित करण्यात येत आहे. नक्की पहा..
Join us @mpscdecoded
8 900
Repost from MPSC
जा.क्र.019/2022 सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,गट-अ च्या मुलाखती दिनांक 22, 23, 25 व 26 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
8 900
Repost from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7524
8 900
जा.क्र.33 ते 36/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 सप्टेंबर, 2023
परीक्षेचे दिनांक:-
संयुक्त पेपर 1:-01/10/2023
SR/SI पेपर 2 :- 7/10/2023
STI पेपर 2 :- 14/10/2023
ASO पेपर 2 :- 22/10/2023
PSI पेपर 2 :- 29/10/2023.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7523
8 900
या आधी राज्यसेवा mains दिली असेल. सध्या 2023 साठी राज्यसेवा mains चा अभ्यास करत असाल आणि कोणताही क्लास लावला नसेल . अभ्यासात सातत्य नसेल. Test series लावली नसेल.
रोज 6 तासाचे schedule follow करायला जमत असेल. त्यांनी खालील id वर msg करा
@JadhavRR
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
