ru
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 901
Подписчики
-624 часа
-257 дней
-7930 день
Архив постов
photo content

" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 " Batch मध्ये काय असेल? ■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की, 1) GS 1 मधील  राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक 2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data. 3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना. 4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी. • या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल. • सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील. • राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील. ■ Batch कोणाला उपयोगी असेल :- • ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही. • ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही. • जे Working आहेत. ■ Batch मध्ये काय नसेल :- • कोणतेही Lecture / Discussion नसेल. • Data Save किंवा Forward करता येणार नाही. Batch Starts :- 1 Sept 2023 Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत Admissions Started Demo :- @MainsRevision For More Details :- @Mrahulkumar

To the Point European Stability Mechanism 👉 कार्य : युरोझोन देशांना आर्थिक मदत करणारी संस्था 👉 यूरोपियन यूनियन ची एक आर्थिक एजेंसी 👉 स्थापना : 2012 👉 मुख्यालय : लक्झेमबर्ग 👉 सदस्य संख्या : 19

Persons voluntarily acquiring citizenship of a foreign state not to be citizens of India. Article???
Anonymous voting

नगरपरिषद चा form भरताना payment Failure येत आहे from last 3 days.... याबद्दल काही idea असेल तर @mrahulkumar यावर मला कळवा.
नगरपरिषद चा form भरताना payment Failure येत आहे from last 3 days.... याबद्दल काही idea असेल तर @mrahulkumar यावर मला कळवा.

Hello Warriors, येथून पुढे आपण MPSC मार्फत आगामी काळामधे घेतल्या जाणाऱ्या Exams related महत्वाच्या topics वरती Lectures upload करणार आहोत.👍 तुमचे काही topic suggestions असतील तर मला @Revisers_Santosh यावर message कराल👍👍

Repost from MPSC
जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता या
+1
जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7526 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7527 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7529 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7530

श्री. अविनाश शेंबटवाड ( तहसीलदार ) यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून साकार "चुनाव" हा लघुपट मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या YouTub
श्री. अविनाश शेंबटवाड ( तहसीलदार ) यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून साकार "चुनाव" हा लघुपट मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या YouTube Channel वर प्रदर्शित करण्यात येत आहे. नक्की पहा.. Join us @mpscdecoded

Repost from MPSC
जा.क्र.019/2022 सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,गट-अ च्या मुलाखती दिनांक 22, 23, 25 व 26 ऑगस्ट, 2023 या काल
जा.क्र.019/2022 सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,गट-अ च्या मुलाखती दिनांक 22, 23, 25 व 26 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

PSI 2021 PHYSICAL

Repost from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7524

Combine 2022 mains exam date 👆👆

जा.क्र.33 ते 36/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 सप्टेंबर, 2023 परीक्षेचे दिनांक:- संयुक्त पेपर 1:-01/10/2023 SR/SI पेपर 2 :- 7/10/2023 STI पेपर 2 :- 14/10/2023 ASO पेपर 2 :- 22/10/2023 PSI पेपर 2 :- 29/10/2023. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7523

Today's Live Lecture Recording👆👆

या आधी राज्यसेवा mains दिली असेल. सध्या  2023 साठी राज्यसेवा mains चा अभ्यास करत असाल आणि कोणताही क्लास लावला नसेल . अभ्यासात सातत्य नसेल. Test series लावली नसेल. रोज 6 तासाचे schedule follow करायला जमत असेल. त्यांनी खालील id वर msg करा @JadhavRR

Live Lecture @10.00 pm. Share this to ur friends 👍👍

MPSC DECODED™ - Статистика и аналитика Telegram-канала @mpscdecoded