uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 908
Підписники
-524 години
-257 днів
-7330 день
Архів дописів
photo content

photo content

Biology Overview & Important Concepts with Tricks😍👍 @Revisers_initiative

5_6073398405848107467.pdf1.47 KB

Repost from MPSC
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळाव
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 19 ते 25 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7762 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7763

Repost from MPSC
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील निरीक्षक वैधमापन शास्त्र संवर्गाचा निकाल आयोग
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील निरीक्षक वैधमापन शास्त्र संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7760

Repost from MPSC
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षे
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7758

Repost from MPSC
जा.क्र.032 ते 035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 मधील दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित पेपर 1 करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7757

Topic for Live Session Biology (today evening @ 10.15 pm) 👍👍👍 @Revisers_initiative

Repost from MPSC
जा.क्र.061/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीतील 6 उमेदवारांची तांत्रिक सहायक पदावरील नियुक्तीकरीता शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7755 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7756

Repost from MPSC
जा.क्र. 032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 संवर्गाकरीता दि.24 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7753

नियुक्ती आदेश-सीपीटीपी 9 - राज्यसेवा २०२१ Date : 3 Oct @MissionCombined

Repost from MPSC
जा.क्र. 105/2021, 143/2021, 144/2021, 145/2021, 146/2021, 128/2022, 06/2023 व 18/2023 प्रशासकीय अधिकारी व तत्सम संवर्गाकरीता दि.22 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित चाळणी परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7751

Repost from MPSC
जा.क्र. 032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 संवर्गाकरीता दि.24 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7752

💐💐
💐💐

#मंत्रीमंडळ निर्णय #मराठवाडा #Current यावर onliner स्वरुपात प्रश्न विचारले जाउ शकतात. @MissionCombined
#मंत्रीमंडळ निर्णय #मराठवाडा #Current यावर onliner स्वरुपात प्रश्न विचारले जाउ शकतात. @MissionCombined

#स्वच्छता हीच सेवा अभियान #स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)2.0 #Current अभियान कालावधी , राबविणारे मंत्रालय किंवा विभाग , उद्
#स्वच्छता हीच सेवा अभियान #स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)2.0 #Current अभियान कालावधी , राबविणारे मंत्रालय किंवा विभाग , उद्देश , motto असे प्रश्न अपेक्षित आहेत. @MissionCombined

#नमो एक्सप्रेस #मोदी एक्सप्रेस #गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत प्रवास #Current कोणी , कोणासाठी , कधी , कशासाठी सुरु केली अ
#नमो एक्सप्रेस #मोदी एक्सप्रेस #गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत प्रवास #Current कोणी , कोणासाठी , कधी , कशासाठी सुरु केली असे प्रश्न विचारले जातील. (मोफत प्रवास आहे हे लक्षात ठेवायला लागेल.कमी किंमतीत प्रवास वगैरे असे प्रश्नात म्हटले जाउ शकते) @MissionCombined

#पीएम विश्वकर्मा #विश्वकर्मा जयंती #Current कुठे , कोणासाठी , कोणी , कधी आणि स्वरुप या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. @Missio
#पीएम विश्वकर्मा #विश्वकर्मा जयंती #Current कुठे , कोणासाठी , कोणी , कधी आणि स्वरुप या प्रकारचे प्रश्न विचारले जातील. @MissionCombined

कामगार कल्याण @Revisers_initiative