MPSC DECODED™
Open in Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Show more8 908
Subscribers
-524 hours
-257 days
-7330 days
Posts Archive
8 908
Repost from MPSC
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 19 ते 25 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7762
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7763
8 908
Repost from MPSC
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील निरीक्षक वैधमापन शास्त्र संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7760
8 908
Repost from MPSC
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7758
8 908
Repost from MPSC
जा.क्र.032 ते 035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 मधील दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित पेपर 1 करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7757
8 908
Repost from Revisers Initiative
Topic for Live Session
Biology
(today evening @ 10.15 pm)
👍👍👍
@Revisers_initiative
8 908
Repost from MPSC
जा.क्र.061/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीतील 6 उमेदवारांची तांत्रिक सहायक पदावरील नियुक्तीकरीता शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7755
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7756
8 908
Repost from MPSC
जा.क्र. 032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 संवर्गाकरीता दि.24 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7753
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
नियुक्ती आदेश-सीपीटीपी 9 - राज्यसेवा २०२१
Date : 3 Oct
@MissionCombined
8 908
Repost from MPSC
जा.क्र. 105/2021, 143/2021, 144/2021, 145/2021, 146/2021, 128/2022, 06/2023 व 18/2023 प्रशासकीय अधिकारी व तत्सम संवर्गाकरीता दि.22 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित चाळणी परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7751
8 908
Repost from MPSC
जा.क्र. 032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 संवर्गाकरीता दि.24 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित परीक्षेकरीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7752
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#मंत्रीमंडळ निर्णय
#मराठवाडा
#Current
यावर onliner स्वरुपात प्रश्न विचारले जाउ शकतात.
@MissionCombined
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#स्वच्छता हीच सेवा अभियान
#स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)2.0
#Current
अभियान कालावधी , राबविणारे मंत्रालय किंवा विभाग , उद्देश , motto असे प्रश्न अपेक्षित आहेत.
@MissionCombined
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#नमो एक्सप्रेस
#मोदी एक्सप्रेस
#गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत प्रवास
#Current
कोणी , कोणासाठी , कधी , कशासाठी सुरु केली असे प्रश्न विचारले जातील.
(मोफत प्रवास आहे हे लक्षात ठेवायला लागेल.कमी किंमतीत प्रवास वगैरे असे प्रश्नात म्हटले जाउ शकते)
@MissionCombined
8 908
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
#पीएम विश्वकर्मा
#विश्वकर्मा जयंती
#Current
कुठे , कोणासाठी , कोणी , कधी आणि स्वरुप या प्रकारचे प्रश्न विचारले जातील.
@MissionCombined
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
