MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 892
Підписники
Немає даних24 години
-257 днів
-8230 день
Архів дописів
8 893
जा.क्र.५८/२०२२ व ६०/२०२२ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांच्या मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी परिच्छेदाचे लेखन सांगणाऱ्या व्यक्तीची सुविधा आणि/अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवाराच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6918
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6919
8 893
महावीर जयंती विशेष 👇
जैन दर्शन😎
• प्रवर्तक : वर्धमान महावीर जैन
• स्वरूप : नास्तिक दर्शन
• पर्याय : आर्हत दर्शन
• तीर्थंकर : कुल 24 (24th एवं अंतिम :
महावीर जैन)
• आद्य तीर्थंकर : ऋषभदेव ।
• ईश्वर मान्यता : नहीं।
• पंथ : श्वेतांबर और दिगंबर
• रत्नत्रय: सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र ।
• पंचमहाव्रत : अंहिसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य
• तत्व : 7 (जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष)
पदार्थ : 7 तत्व + पाप + पुण्य।
• प्रमाण : 2 (प्रत्यक्ष, अनुमान)
• मूल आधार : अंहिसा
• सिद्धांत : अनेकान्तवाद (स्यादवाद / नयवाद )
• अंतिम उद्देश्य : कैवल्य (मोक्ष)
(डॉ. संतोष मोरे, मुख्याधिकारी, MPSC DECODED)
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सिंझो आबे यांचे 2022 मध्ये नारा या शहरात निधन झाले ते कोणत्या पक्षाचे होते?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मिताली राजने खालीलपैकी कोणते विक्रम केले आहेत?
अ) 200 एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला
ब) ODI मध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारी खेळाडू क) ODI मध्ये सलग 7 अर्धशतके करणारी पहिली खेळाडू ड) ODI मध्ये 7000 धावांचा टप्पा पार करणारी एकमेव महिला
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सिंधुताई सपकाळ यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्राने स्वतःच्या कर महसुलात 42% वाढ नोंदवली.कर महसुल संकलनात भारतात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारत जगातील ........क्रमांकाची आटोमोबाइल बाजारपेठ आहे तर भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात....... क्रमांक लागतो.
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
समृद्धी महामार्ग 3 वन्यजीव अभयारण्यामधुन जाणार आहे ते 3 अभयारण्ये असणारे जिल्हे ओळखा.
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आशुतोष कुंभकोणी यांनी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिल्यावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
लेडी तेंडुलकर या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
लता दीदींना खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाकडुन मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली होती?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे 10 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
8 893
जा.क्र.५८/२०२२ व ६०/२०२२ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांच्या टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात उमेदवारांमध्ये असलेल्या संभ्रमाच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6913
8 893
Repost from MPSC
जा.क्र.५८/२०२२ व ६०/२०२२ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांच्या टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात उमेदवारांमध्ये असलेल्या संभ्रमाच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6913
8 893
Repost from MPSC DECODED™
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
Sample short Notes :-
https://t.me/mpscdecoded/20565
Demo Oct 2022 lecture https://t.me/mpscdecoded/20566
Recorded Batch उपलब्ध आहे.
(Short Notes +Short Notes Audio Explanation 17.30 hrs + 1000 Oneliner)
Contact
@Mrahulkumar
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
विक्रम गोखले यांच्या बाबत अयोग्य विधान निवडा.
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
