ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 892
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-257 أيام
-8230 أيام
أرشيف المشاركات
जा.क्र.५८/२०२२ व ६०/२०२२ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांच्या मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी परिच्छेदाचे लेखन सांगणाऱ्या व्यक्तीची सुविधा आणि/अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवाराच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6918 http://mpsc.gov.in/downloadFile/english/6919

महावीर जयंती विशेष 👇 जैन दर्शन😎 • प्रवर्तक : वर्धमान महावीर जैन • स्वरूप : नास्तिक दर्शन • पर्याय : आर्हत दर्शन • तीर्थंकर : कुल 24 (24th एवं अंतिम : महावीर जैन) • आद्य तीर्थंकर : ऋषभदेव । • ईश्वर मान्यता : नहीं। • पंथ : श्वेतांबर और दिगंबर • रत्नत्रय: सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र । • पंचमहाव्रत : अंहिसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य • तत्व : 7 (जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष) पदार्थ : 7 तत्व + पाप + पुण्य। • प्रमाण : 2 (प्रत्यक्ष, अनुमान) • मूल आधार : अंहिसा • सिद्धांत : अनेकान्तवाद (स्यादवाद / नयवाद ) • अंतिम उद्देश्य : कैवल्य (मोक्ष) (डॉ. संतोष मोरे, मुख्याधिकारी, MPSC DECODED)

महावीर जयंतीनिमित्त आज Current Batch साठी fees 150 रुपये असेल.

सिंझो आबे यांचे 2022 मध्ये नारा या शहरात निधन झाले ते कोणत्या पक्षाचे होते?
Anonymous voting

मिताली राजने खालीलपैकी कोणते विक्रम केले आहेत? अ) 200 एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला ब) ODI मध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारी खेळाडू क) ODI मध्ये सलग 7 अर्धशतके करणारी पहिली खेळाडू ड) ODI मध्ये 7000 धावांचा टप्पा पार करणारी एकमेव महिला
Anonymous voting

सिंधुताई सपकाळ यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Anonymous voting

महाराष्ट्राने स्वतःच्या कर महसुलात 42% वाढ नोंदवली.कर महसुल संकलनात भारतात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous voting

भारत जगातील ........क्रमांकाची आटोमोबाइल बाजारपेठ आहे तर भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात....... क्रमांक लागतो.
Anonymous voting

समृद्धी महामार्ग 3 वन्यजीव अभयारण्यामधुन जाणार आहे ते 3 अभयारण्ये असणारे जिल्हे ओळखा.
Anonymous voting

आशुतोष कुंभकोणी यांनी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिल्यावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

लेडी तेंडुलकर या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते?
Anonymous voting

लता दीदींना खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाकडुन मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली होती?
Anonymous voting

महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे 10 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Anonymous voting

जा.क्र.५८/२०२२ व ६०/२०२२ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांच्या टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात उमेदवारांमध्ये असलेल्या संभ्रमाच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6913

photo content

Repost from MPSC
जा.क्र.५८/२०२२ व ६०/२०२२ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांच्या टंकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात उमेदवारांमध्ये असलेल्या संभ्रमाच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6913

💐💐🙏🙏
💐💐🙏🙏

Repost from MPSC DECODED™
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20565 Demo Oct 2022 lectur
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20565 Demo Oct 2022 lecture https://t.me/mpscdecoded/20566 Recorded Batch उपलब्ध आहे. (Short Notes +Short Notes Audio Explanation 17.30 hrs + 1000 Oneliner) Contact @Mrahulkumar

विक्रम गोखले यांच्या बाबत अयोग्य विधान निवडा.
Anonymous voting