MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 885
Підписники
-524 години
-297 днів
-8530 день
Архів дописів
8 885
जा.क्र.२६०/२०२१ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा २०२०-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.१७,२३ व २४ मार्च २०२३ रोजी यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहेत यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCDECODED
8 885
Repost from MPSC
जा.क्र.२६०/२०२१ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा २०२०-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.१७,२३ व २४ मार्च २०२३ रोजी यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहेत यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6809
8 885
MPSC DECODED™:
Demo Lecture
https://t.me/umedmpsc/2836
✍️Batch By: 👇👇👇
1-Mahesh Chobe - Exam Oriented
(Science, चालू घडामोडी)
2-Rupesh Jadhav - Decoded
(Polity, Geography)
3-Pramod Wadavkar - UMED
(Economics, History)
अभ्यासाच्या flow मध्ये राहणे possible होत नसेल तर नक्की जॉईन करा
फायदा होईल ..👆👆👆
8 885
Repost from MPSC DECODED™
या बॅच मध्ये admission घेणाऱ्या decoded च्या 10 विद्यार्थ्यांना माझी mentorship batch पूर्व परीक्षेपर्यंत free असेल ...
8 885
राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे त्यामुळे आतापासूनच MPSC Plus App वर प्रश्न सोडवायची practice तुम्ही करू शकता . विविध परीक्षेप्रमाणे तसेच विषय व त्यातील घटकानूरुप सर्व प्रश्न तुम्हाला App वर available आहेत.
8 885
Hello ! Try the MPSC Plus app. It's very helpful for the competitive exams.
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
8 885
Repost from MPSC DECODED™
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
प्रवेश प्रक्रिया सुरू
Contact
@Mrahulkumar
@Sudarshanjaybhay
8 885
Repost from Current Crux™
SPDP-2023
FEES - 600 only (25% off)
50 DAYS DETAILED PLAN
50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील.
आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏
Gpay/ppay/Upi - 9011112026
Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा.
@mpscdecoded
Contact - @Mrahulkumar
8 885
Demo Lecture
https://t.me/umedmpsc/2836
✍️Batch By: 👇👇👇
1-Mahesh Chobe - Exam Oriented
(Science, चालू घडामोडी)
2-Rupesh Jadhav - Decoded
(Polity, Geography)
3-Pramod Wadavkar - UMED
(Economics, History)
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. सदर मानके सन 2023 च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू राहतील.http://mpsc.gov.in/downloadFile/english/6802
8 885
Repost from MPSC
जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखती दि. 5 व 6 एप्रिल 2023 या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6801
8 885
Repost from MPSC
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखती दि. 27 ते 29 मार्च 2023 व 31 मार्च 2023 या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6800
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
