fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 886
مشترکین
-524 ساعت
-297 روز
-8530 روز
آرشیو پست ها
जा.क्र.२६०/२०२१ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा २०२०-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील मुल
जा.क्र.२६०/२०२१ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा २०२०-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.१७,२३ व २४ मार्च २०२३ रोजी यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहेत यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCDECODED

Repost from MPSC
जा.क्र.२६०/२०२१ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा २०२०-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.१७,२३ व २४ मार्च २०२३ रोजी यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहेत यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6809

अभ्यासाच्या flow मध्ये राहणे possible होत नसेल तर नक्की जॉईन करा फायदा होईल ..👆👆👆

MPSC DECODED™: Demo Lecture https://t.me/umedmpsc/2836 ✍️Batch By: 👇👇👇 1-Mahesh Chobe - Exam Oriented (Science, चालू घडामोडी) 2-Rupesh Jadhav - Decoded (Polity, Geography) 3-Pramod Wadavkar - UMED (Economics, History) अभ्यासाच्या flow मध्ये राहणे possible होत नसेल तर नक्की जॉईन करा फायदा होईल ..👆👆👆

Repost from MPSC DECODED™
या बॅच मध्ये admission घेणाऱ्या decoded च्या 10 विद्यार्थ्यांना माझी mentorship batch पूर्व परीक्षेपर्यंत free असेल ...
या बॅच मध्ये admission घेणाऱ्या decoded च्या 10 विद्यार्थ्यांना माझी mentorship batch पूर्व परीक्षेपर्यंत free असेल ...

राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे त्यामुळे आतापासूनच MPSC Plus App वर प्रश्न सोडवायची practice तुम्ही करू शकता . विविध परीक्षेप्रमाणे तसेच विषय व त्यातील घटकानूरुप सर्व प्रश्न तुम्हाला App वर available आहेत.

Hello ! Try the MPSC Plus app. It's very helpful for the competitive exams. https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus

#Short Notes #Current Rapid Revision Batch #Current Crux @Mpscdecoded
+7
#Short Notes #Current Rapid Revision Batch #Current Crux @Mpscdecoded

Rapid Current Revision march 2022
Rapid Current Revision march 2022

Rapid Current Revision feb 2022
Rapid Current Revision feb 2022

Rapid Current Revision jan 2022
Rapid Current Revision jan 2022

Short notes Swayam Current Rapid Revision batch Join us @Mpscdecoded
+3
Short notes Swayam Current Rapid Revision batch Join us @Mpscdecoded

Repost from MPSC DECODED™
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 प्रवेश प्रक्रिया सुरू Contact @Mrahulkumar @Sudarshanjaybhay
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 प्रवेश प्रक्रिया सुरू Contact @Mrahulkumar @Sudarshanjaybhay

Repost from Current Crux™
SPDP-2023 FEES - 600 only (25% off) 50 DAYS DETAILED PLAN 50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील. आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏 Gpay/ppay/Upi - 9011112026 Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा. @mpscdecoded Contact - @Mrahulkumar

अभ्यासाच्या flow मध्ये राहणे possible होत नसेल तर नक्की जॉईन करा फायदा होईल ..👆👆👆

Demo Lecture https://t.me/umedmpsc/2836 ✍️Batch By: 👇👇👇 1-Mahesh Chobe - Exam Oriented (Science, चालू घडामोडी) 2-Rupesh Jadhav - Decoded (Polity, Geography) 3-Pramod Wadavkar - UMED (Economics, History)

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. सदर मानके सन
+2
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. सदर मानके सन 2023 च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू राहतील.http://mpsc.gov.in/downloadFile/english/6802

Repost from MPSC
जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखती दि. 5 व 6 एप्रिल 2023 या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6801

Repost from MPSC
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखती दि. 27 ते 29 मार्च 2023 व 31 मार्च 2023 या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6800