ar
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

الذهاب إلى القناة على Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

إظهار المزيد
8 916
المشتركون
-124 ساعات
-277 أيام
-6430 أيام
أرشيف المشاركات
" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 " Batch मध्ये काय असेल? ■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की, 1) GS 1 मधील  राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक 2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data. 3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना. 4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी. • या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल. • सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील. • राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील. ■ Batch कोणाला उपयोगी असेल :- • ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही. • ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही. • जे Working आहेत. ■ Batch मध्ये काय नसेल :- • कोणतेही Lecture / Discussion नसेल. • Data Save किंवा Forward करता येणार नाही. Batch Starts :- 26th Aug 2023 Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत Admissions Started Demo :- @MainsRevision For More Details :- @Mrahulkumar

22 डिसेंबर : उत्तर गोलार्धामधे सर्वात मोठी रात्र👍 👆यावरती एक प्रश्न जवळपास प्रत्येक पूर्व परिक्षेला येत असतो.👍👍
22 डिसेंबर : उत्तर गोलार्धामधे सर्वात मोठी रात्र👍 👆यावरती एक प्रश्न जवळपास प्रत्येक पूर्व परिक्षेला येत असतो.👍👍

Dear Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक किती होती?? (आज अपेक्षेपेक्षा कमी अभ्यास झाला असल्यास त्याची कसर उद्या भरुन काढाल)
Anonymous voting

photo content
+1

photo content

जलसंपदा विभाग भरती हॉल तिकीट https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html @MissionCombined
जलसंपदा विभाग भरती हॉल तिकीट https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/login.html @MissionCombined

Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 करीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन‍ लिपिक - ट
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 करीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन‍ लिपिक - टंकलेखक संवर्गासाठी उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय घेण्यात आलेल्या विकल्पांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8091

Repost from MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.22 ते 28 डिसेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8082 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8083 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8084

Repost from MPSC
जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.22 ते 28 डिसेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8085 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8086 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8087

Good Morning Warriors..💐 आज पुन्हा नव्या जोमाने अभ्यास करायचा आहे, परंतु त्यासाठी अगोदर अभ्यासाची Commitment करावी लागेन. आज आपण किती तास Study करण्याचा प्रयत्न करणार आहात??
Anonymous voting

Hello Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक??
Anonymous voting

Repost from MPSC
जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8080

Declare your Study Hrs for today.
Anonymous voting

आपण Declare केल्याप्रमाणे आज अभ्यासाची बैठक किती होती??
Anonymous voting

Declare & Act नुसार आज तुमची बैठक किती तास असणार आहे??
Anonymous voting

लवकरच आपल्या भेटीला... Application च्या नव्या रुपात...😍👍
लवकरच आपल्या भेटीला... Application च्या नव्या रुपात...😍👍

Atleast 3 तासाच्या वाचनाच्या बैठकीनंतर 15 min चा एक Revisit mode असायला हवा. आजची वाचनाची बैठक किती तासाची होती??
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या चौथ्या टप्प्यामध्ये दिनांक 26 ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत नागपूर व नवी मुंबई येथे आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8065 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8066