MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 880
Підписники
Немає даних24 години
-227 днів
-8430 день
Архів дописів
8 880
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रात कुठे उभारण्यात येणार आहे?
8 880
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मांघर हे भारतातील पहिले मधाचे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे?
8 880
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना 10 जानेवारी 2022 रोजी करण्यात आली.हे प्राधिकरण......... वर्ष किंवा त्याहुन अधिक वयाची 200 पेक्षा जास्त झाडे तोडण्याची आवश्यकता असलेल्या प्रकल्पाबाबत निर्णय घेईल.
8 880
जाहिरात क्र. 053/2022 - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 या संवर्गाच्या निकालासंदर्भातील स्पष्टीकरणात्मक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
@Mpscdecoded
8 880
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Heritage वृक्ष म्हणुन कोणत्या वृक्षांना ओळखले जाते?
8 880
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
खालील विधानांवरुन पुरस्कार ओळखा.
अ) हा पुरस्कार व्यक्ती आणि संस्था अश्या दोन्ही श्रेणी मध्ये दिला जातो.
ब) संस्थेला 51 लाख रुपये दिले जातात तर व्यक्तीला 5 लाख रुपये दिले जातात.
8 880
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान द लिजन ऑफ ऑनर खालीलपैकी कोणत्या व्यक्तिला मिळाला आहे?
8 880
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
बॅंलोन डी ओर पुरस्कार आणि त्या सबंधित खालील योग्य विधाने ओळखा.
8 880
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या गटांमध्ये दिला जाणार आहे?
अ) उत्कृष्ट काम करणारी स्वयंसेवी संस्था
ब) उत्कृष्ट काम करणारे डॉक्टर क) उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी ड) उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार
8 880
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
साहित्य अकादमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये दिले जातात?
8 880
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
2022 साठीचा मराठी भाषेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला?
8 880
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
प्रियांका मोहिते या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
8 880
🎯Combined Group B and C PYQ Analysis Batch
( Live Audio + Recording )
🎯मुख्य भर
GS Solving Techniques and Tricks
🎯समाविष्ट पेपर्स :-
गट ब - 2021 आणि 2022 मी स्वतः घेईल.
गट ब - 2019 आणि 2020 आपण सर्वजण मिळुन discuss करणार आहोत.
गट क - 2021 आणि 2022 मी स्वतः घेईल.
गट क - 2018 आणि 2019 आपण सर्वजण मिळुन discuss करणार आहोत.
🎯 Fees - 250 रुपये .
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
🎯 Screen shot - @MRahulkumar
🎯 Batch Starts From : 1 एप्रिल 2023
🎯 Note - Admissions Limited घेतले जातील कारण जेव्हा Paper Discuss करायचा आहे त्यावेळेस प्रत्येकाच्या logic वर काम करावे लागेल.जास्त admissions झाले तर मला प्रत्येकाला न्याय देणे थोड अवघड होइल त्यामुळे लवकरात लवकर admission घेउन ठेवा.
🎯जे admission घेणार आहेत त्यांच्यासाठी :-
Set A असलेले सर्व paper गट ब आणि क साठीचे (2018 ते 2022 पर्यंतचे) hardcopy xerox करुन ठेवा... एका page वर 2 घेतले तरी चालेल.आपल्याला प्रत्येक प्रश्न कोणत्या logic नुसार solve होतो आहे हे लिहुन ठेवायचे आहे.
For details : @MRahulkumar
8 880
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
SSC CGL EXAM 2023 NOTIFICATION
GROUP B & C POSTS (CENTRAL GOVT.)
VACANCIES = 7500
