es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 892
Suscriptores
Sin datos24 horas
-257 días
-8230 días
Archivo de publicaciones
जाहिरात क्र. 053/2022 - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 या संवर्गाच्या निकालासंदर्भातील स्प
जाहिरात क्र. 053/2022 - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 या संवर्गाच्या निकालासंदर्भातील स्पष्टीकरणात्मक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @Mpscdecoded

Heritage वृक्ष म्हणुन कोणत्या वृक्षांना ओळखले जाते?
Anonymous voting

पीएम श्री योजना कशाबाबतीत आहे?
Anonymous voting

डॉन पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो?
Anonymous voting

खालील विधानांवरुन पुरस्कार ओळखा. अ) हा पुरस्कार व्यक्ती आणि संस्था अश्या दोन्ही श्रेणी मध्ये दिला जातो. ब) संस्थेला 51 लाख रुपये दिले जातात तर व्यक्तीला 5 लाख रुपये दिले जातात.
Anonymous voting

फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान द लिजन ऑफ ऑनर खालीलपैकी कोणत्या व्यक्तिला मिळाला आहे?
Anonymous voting

बॅंलोन डी ओर पुरस्कार आणि त्या सबंधित खालील योग्य विधाने ओळखा.
Anonymous voting

बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या गटांमध्ये दिला जाणार आहे? अ) उत्कृष्ट काम करणारी स्वयंसेवी संस्था ब) उत्कृष्ट काम करणारे डॉक्टर क) उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी ड) उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार
Anonymous voting

साहित्य अकादमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये दिले जातात?
Anonymous voting

2022 साठीचा मराठी भाषेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला?
Anonymous voting

प्रियांका मोहिते या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
Anonymous voting

photo content

🎯Combined Group B and C PYQ Analysis Batch ( Live Audio + Recording ) 🎯मुख्य भर GS Solving Techniques and Tricks 🎯समाविष्ट पेपर्स :- गट ब - 2021 आणि 2022 मी स्वतः घेईल. गट ब - 2019 आणि 2020 आपण सर्वजण मिळुन discuss करणार आहोत. गट क - 2021 आणि 2022 मी स्वतः घेईल. गट क - 2018 आणि 2019 आपण सर्वजण मिळुन discuss करणार आहोत. 🎯 Fees - 250 रुपये . 🎯 Payment - 9011112026                      (Rahul Madane) 🎯 Screen shot - @MRahulkumar 🎯 Batch Starts From : 1 एप्रिल 2023 🎯 Note - Admissions Limited घेतले जातील कारण जेव्हा Paper Discuss करायचा आहे त्यावेळेस प्रत्येकाच्या logic वर काम करावे लागेल.जास्त admissions झाले तर मला प्रत्येकाला न्याय देणे थोड अवघड होइल त्यामुळे लवकरात लवकर admission घेउन ठेवा. 🎯जे admission घेणार आहेत त्यांच्यासाठी :- Set A असलेले सर्व paper गट ब आणि क साठीचे (2018 ते 2022 पर्यंतचे) hardcopy xerox करुन ठेवा... एका page वर 2 घेतले तरी चालेल.आपल्याला प्रत्येक प्रश्न कोणत्या logic नुसार solve होतो आहे हे लिहुन ठेवायचे आहे. For details : @MRahulkumar

शेवटचे अर्धा तास offer 🛑

Dates to remember:
Dates to remember:

SSC CGL EXAM 2023 NOTIFICATION GROUP B & C POSTS (CENTRAL GOVT.) VACANCIES = 7500

जा.क्र.५८/२०२२ व ६०/२०२२ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांच्या मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी परिच्छेदाचे लेखन सांगणाऱ्या व्यक्तीची सुविधा आणि/अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवाराच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6918 http://mpsc.gov.in/downloadFile/english/6919

महावीर जयंती विशेष 👇 जैन दर्शन😎 • प्रवर्तक : वर्धमान महावीर जैन • स्वरूप : नास्तिक दर्शन • पर्याय : आर्हत दर्शन • तीर्थंकर : कुल 24 (24th एवं अंतिम : महावीर जैन) • आद्य तीर्थंकर : ऋषभदेव । • ईश्वर मान्यता : नहीं। • पंथ : श्वेतांबर और दिगंबर • रत्नत्रय: सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र । • पंचमहाव्रत : अंहिसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य • तत्व : 7 (जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष) पदार्थ : 7 तत्व + पाप + पुण्य। • प्रमाण : 2 (प्रत्यक्ष, अनुमान) • मूल आधार : अंहिसा • सिद्धांत : अनेकान्तवाद (स्यादवाद / नयवाद ) • अंतिम उद्देश्य : कैवल्य (मोक्ष) (डॉ. संतोष मोरे, मुख्याधिकारी, MPSC DECODED)

महावीर जयंतीनिमित्त आज Current Batch साठी fees 150 रुपये असेल.