uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 878
Підписники
-224 години
-187 днів
-8730 день
Архів дописів
Oneliner Jan To Feb 2023 By Rahul Madane .pdf Rapid Current Revision (RCR) Batch 👇👇 Jan 2023 ते April 2024 https://t.me/missioncombined/8870 Fees 150 रुपये For Admission @Mrahulkumar Join us @MissionCombined

@LBS Road , Pune 🇮🇳🇮🇳🔥🔥

आणीबाणी विषयक तरतुदी घटनेच्या कोणत्या कलमांमध्ये आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा.
Anonymous voting

घटना समितीमधील महिला सदस्य आणि त्यांनी प्रतिनिधीत्व केलेला प्रांत यामधील किती जोड्या योग्य आहेत? अ) विजयालक्ष्मी पंडित - संयुक्त प्रांत ब) हंसा मेहता - बॉम्बे क) पौर्णिमा बँनर्जी - संयुक्त प्रांत ड) मालती चौधरी - उडिसा इ) दुर्गाबाई देशमुख - मद्रास
Anonymous voting

वित्त विधेयक........ दिवसांमध्ये संमत होणे आवश्यक असते.
Anonymous voting

लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना शपथ कोण देते?
Anonymous voting

Repost from MPSC
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9007

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

Rapid Current Revision (RCR) जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 👇👇 Total Lecture in hours - 14.36 hrs Total Handwritten short Notes pages - 48 pgs Notes Demo 👇 https://t.me/missioncombined/8867 Audio Lecture Demo 👇 https://t.me/missioncombined/8868 Oneliner (Jan 2023 ते मार्च 2024)  - 1079 Batch Validity -  Combine Prelims होइपर्यंत. Fees :- 150 रुपये For Admission @Mrahulkumar

Rapid Current Revision : Jan 2023 ते मे 2024 Batch Completed ✅ Total Admission : 342 समाविष्ट घटक : Short Notes jan 2023 ते म
+1
Rapid Current Revision : Jan 2023 ते मे 2024 Batch Completed ✅ Total Admission : 342 समाविष्ट घटक : Short Notes jan 2023 ते मे 2024 , Audio Lectures आणि Oniner एवढ्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि विश्वासाबद्दल खुप सर्व धन्यवाद 🙏🙏

राजर्षी छत्रपती शाहू महाराज - संकलन राहुल मदने #History @MissionCombined.pdf

🙏🙏💐💐 @MissionCombined
🙏🙏💐💐 @MissionCombined

Repost from MPSC
जा.क्र.036/2023 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची मुलाखत व जा.क्र.111/2023 मधील लिपिक-टंकलेखक/कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी एकाच दिवशी असणाऱ्या उमेदवारांच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9003

Hello Warriors, आज 3 - 3 तासांच्या कमीत कमी 2 बैठकी व्हायलाच हव्यात, असे नियोजन लावाल.😍👍

Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, तसेच यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9000

🔴🔴Current Lecture Scheduled : Live Free आहे 🔴🔴 Topic - : April व May 2024 मधील परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या News. Date : 24 जुन 2024 Time : 7"00pm @MissionCombined

Oneliner March 2023 To Oct 2023 By Rahul Madane.pdf Rapid Current Revision (RCR) Batch 👇👇 Jan 2023 ते April 2024 https://t.me/missioncombined/8870 Fees 150 रुपये For Admission @Mrahulkumar Join us @MissionCombined