MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 934
المشتركون
-524 ساعات
-207 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
8 932
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
8 932
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Rapid Current Revision (RCR) जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 👇👇
Total Lecture in hours - 14.36 hrs
Total Handwritten short Notes pages - 48 pgs
Notes Demo 👇
https://t.me/missioncombined/8867
Audio Lecture Demo 👇
https://t.me/missioncombined/8868
Oneliner (Jan 2023 ते मार्च 2024) - 1079
Batch Validity - Combine Prelims होइपर्यंत.
Fees :- 150 रुपये
For Admission @Mrahulkumar
8 932
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
+1
Rapid Current Revision : Jan 2023 ते मे 2024 Batch Completed ✅
Total Admission : 342
समाविष्ट घटक : Short Notes jan 2023 ते मे 2024 , Audio Lectures आणि Oniner
एवढ्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि विश्वासाबद्दल खुप सर्व धन्यवाद 🙏🙏
8 932
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
राजर्षी छत्रपती शाहू महाराज - संकलन राहुल मदने
#History
@MissionCombined.pdf
8 932
Repost from MPSC
जा.क्र.036/2023 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची मुलाखत व जा.क्र.111/2023 मधील लिपिक-टंकलेखक/कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी एकाच दिवशी असणाऱ्या उमेदवारांच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9003
8 932
Repost from Revisers Initiative
Hello Warriors, आज 3 - 3 तासांच्या कमीत कमी 2 बैठकी व्हायलाच हव्यात, असे नियोजन लावाल.😍👍
8 932
Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, तसेच यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9000
8 932
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
🔴🔴Current Lecture Scheduled : Live Free आहे 🔴🔴
Topic - : April व May 2024 मधील परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या News.
Date : 24 जुन 2024
Time : 7"00pm @MissionCombined
8 932
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Oneliner March 2023 To Oct 2023 By Rahul Madane.pdf
Rapid Current Revision (RCR) Batch 👇👇
Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/8870
Fees 150 रुपये
For Admission @Mrahulkumar
Join us @MissionCombined
8 932
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Oneliner Jan To Feb 2023 By Rahul Madane .pdf
Rapid Current Revision (RCR) Batch 👇👇
Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/8870
Fees 150 रुपये
For Admission @Mrahulkumar
8 932
Repost from MPSC
जा.क्र.263/2023 ते 331/2023 व जा.क्र.011/2024 ते 031/2024 विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ भरतीकरीता SEBC व OBC आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्जासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8989
8 932
To - secretary@mpsc.gov.in
माननीय अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग(MPSC).
विषय : EWS to SEBC मध्ये बदल करण्यासंदर्भात,सुविधा उपलबध करून देण्याबाबत....
(महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 संदर्भात.)
निवडणुकांमध्ये अधिकारी व्यस्त असल्या कारणाने काही मुलांचे SEBC प्रमाणपत्र येण्यास उशीर लागला आहे . आपणास त्या वेळी विंनती करून ही वेळ वाढवून भेटला नाही ..त्यामुळे आपण पूर्व परिक्षेआधी किंवा पुढील टप्प्यावर EWS चे SEBC करण्यास वेळ द्यावा. किंवा आम्हाला EWS या गटात गृहीत धरले जाईल या बाबत पत्रक काढावे . ही परीक्षा खूप महत्वाची असल्यामुळे आपण या बाबी चा विचार लवकरात लवकर करावा . ही आपणास नम्र विनंती.
आपला नम्र विद्यार्थी.
..........................
👆👆👆 ज्या मुलांचे काही कारणाने EWS चे SEBC करणे possible झाले नाही .त्यांनी आयोगाला वेळोवेळी email करावा ..पुढे काही कायदेशीर बाबी समोर आल्या तर याचा फायदा होईल ...
8 932
Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता पहिल्या टप्प्यामध्ये दि.2 ते 12 जुलै 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8985
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8986
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
