uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 885
Підписники
-124 години
-287 днів
-8430 день
Архів дописів
Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7290

Repost from MPSC
photo content

Repost from MPSC
जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 करिता जिल्हा तांत्रिक सेवेतील उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7282

*I am Dr. Ashwini Ghundare/ Sakore. My Friend Is Fighting Her Battle To Recover From Accidental Injuries* My Friend Mrs. Priti Patil is suffering from *Severe Accidental Injuries* Her family has already exhausted most of our savings and we need more funds to continue for her treatment. I request each one of you to come ahead and support by donating on the below link: https://www.impactguru.com/fundraiser/help-priti-patil-apl Transfer directly to the Bank account of the Fundraiser. - Bank Name: RBL Bank - Account number : 2223330089858133 - Account name : Priti Patil - IFSC code : RATN0VAAPIS (The digit after N is Zero) For UPI Transaction: assist.priti77@icici *Indian tax benefits are available under section 80G through which you can claim up to 50% Tax Rebate of the amount you donate*

Repost from MPSC
जा.क्र.031/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या अंतिम निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या व शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांन
जा.क्र.031/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या अंतिम निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या व शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दि.3 जुलै 2023 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

तलाठी जाहिरात 2023 @MissionCombined.pdf

राज्यसेवा मुख्य साठी कश्या प्रकारचे प्रोग्राम  घेतल्यास  तुम्हाला सर्वात जास्त फायदेशीर राहील ??
Anonymous voting

MPSC अध्यक्ष पदासाठी जाहिरात :- @Mpscdecoded
MPSC अध्यक्ष पदासाठी जाहिरात :- @Mpscdecoded

Document Verification Sarthi Scheduled @MissionCombined.pdf

⭕️⚠️EO:Current Batch By:महेश रामहरी चोबे 💥या Batch मध्ये Cover केला जाणार भाग: 1-प्रत्येक महिन्याच्या मासिकमधून महत्वाचा Con
⭕️⚠️EO:Current Batch By:महेश रामहरी चोबे 💥या Batch मध्ये Cover केला जाणार भाग: 1-प्रत्येक महिन्याच्या मासिकमधून महत्वाचा Content with notes (जून 2023-मे 2024) 2-GK Today या website वरील महत्वाचा Content with notes (मे 2023-एप्रिल 2024) 💥वरील Content सोबत टेलिग्राम Private ग्रुप वरती Audio स्वरूपात Lectures होतील. 💥खालील Link द्वारे Admission घेऊ शकता 👇👇👇 https://link.qoohoo.in/bcbfae6e91 💥ग्रुप वरती (@MPSC_ExamOriented) ऑक्टोबर 2021-मे 2023 मासिक चे नोट्स Share केले आहेत, त्या नोट्स आणि या अगोदर झालेले आयोगाचे पेपर पाहून ऍडमिशन घेणे. 💥Contact:(Telegram Id)👇 @ExamOrientedHelpline

जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो?
Anonymous voting

सामाजिक व भावनिक शिक्षणाला प्रोत्साहन देणारा " सहर्ष योजना " हा विशेष शैक्षणिक कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरु केला आहे?
Anonymous voting

योजना आणि राज्यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यातील योग्य निवडा.
Anonymous voting

RTI प्रतिसाद Report Card सतर्क नागरिक संघटनेने जाहीर केले त्यामध्ये सर्वात वाइट कामगिरी करणारे राज्य निवडा.
Anonymous voting

Current नंतर दुसऱ्या subjects चे प्रश्न upload करायचे का?
Anonymous voting

...........मधील भारतातील पहिला कोळशापासुन मिथेनॉल पायलट प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
Anonymous voting

सुधारित जैव-ग्राम असलेले भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous voting

सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous voting