MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 897
المشتركون
-624 ساعات
-257 أيام
-7930 أيام
أرشيف المشاركات
8 896
*I am Dr. Ashwini Ghundare/ Sakore.
My Friend Is Fighting Her Battle To Recover From Accidental Injuries*
My Friend Mrs. Priti Patil is suffering from *Severe Accidental Injuries* Her family has already exhausted most of our savings and we need more funds to continue for her treatment.
I request each one of you to come ahead and support by donating on the below link:
https://www.impactguru.com/fundraiser/help-priti-patil-apl
Transfer directly to the Bank account of the Fundraiser.
- Bank Name: RBL Bank
- Account number : 2223330089858133
- Account name : Priti Patil
- IFSC code : RATN0VAAPIS
(The digit after N is Zero)
For UPI Transaction: assist.priti77@icici
*Indian tax benefits are available under section 80G through which you can claim up to 50% Tax Rebate of the amount you donate*
8 896
Repost from MPSC
जा.क्र.031/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या अंतिम निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या व शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दि.3 जुलै 2023 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8 896
राज्यसेवा मुख्य साठी कश्या प्रकारचे प्रोग्राम घेतल्यास तुम्हाला सर्वात जास्त फायदेशीर राहील ??
8 896
⭕️⚠️EO:Current Batch
By:महेश रामहरी चोबे
💥या Batch मध्ये Cover केला जाणार भाग:
1-प्रत्येक महिन्याच्या मासिकमधून महत्वाचा Content with notes
(जून 2023-मे 2024)
2-GK Today या website वरील महत्वाचा Content with notes
(मे 2023-एप्रिल 2024)
💥वरील Content सोबत टेलिग्राम Private ग्रुप वरती Audio स्वरूपात Lectures होतील.
💥खालील Link द्वारे Admission घेऊ शकता 👇👇👇
https://link.qoohoo.in/bcbfae6e91
💥ग्रुप वरती (@MPSC_ExamOriented) ऑक्टोबर 2021-मे 2023 मासिक चे नोट्स Share केले आहेत, त्या नोट्स आणि या अगोदर झालेले आयोगाचे पेपर पाहून ऍडमिशन घेणे.
💥Contact:(Telegram Id)👇
@ExamOrientedHelpline
8 896
⭕️⚠️EO:Current Batch
By:महेश रामहरी चोबे
💥या Batch मध्ये Cover केला जाणार भाग:
1-प्रत्येक महिन्याच्या मासिकमधून महत्वाचा Content with notes
(जून 2023-मे 2024)
2-GK Today या website वरील महत्वाचा Content with notes
(मे 2023-एप्रिल 2024)
💥वरील Content सोबत टेलिग्राम Private ग्रुप वरती Audio स्वरूपात Lectures होतील.
💥खालील Link द्वारे Admission घेऊ शकता 👇👇👇
https://link.qoohoo.in/bcbfae6e91
💥ग्रुप वरती (@MPSC_ExamOriented) ऑक्टोबर 2021-मे 2023 मासिक चे नोट्स Share केले आहेत, त्या नोट्स आणि या अगोदर झालेले आयोगाचे पेपर पाहून ऍडमिशन घेणे.
💥Contact:(Telegram Id)👇
@ExamOrientedHelpline
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सामाजिक व भावनिक शिक्षणाला प्रोत्साहन देणारा " सहर्ष योजना " हा विशेष शैक्षणिक कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरु केला आहे?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
योजना आणि राज्यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यातील योग्य निवडा.
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
RTI प्रतिसाद Report Card सतर्क नागरिक संघटनेने जाहीर केले त्यामध्ये सर्वात वाइट कामगिरी करणारे राज्य निवडा.
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Current नंतर दुसऱ्या subjects चे प्रश्न upload करायचे का?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
...........मधील भारतातील पहिला कोळशापासुन मिथेनॉल पायलट प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सुधारित जैव-ग्राम असलेले भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
COP आणि त्यांचे ठिकाणे यामधील योग्य जोड्या ओळखा.
अ) COP25 (2019) - माद्रिद (स्पेन)
ब) COP26(2021) - ग्लासगो (युके) क) COP27(2022) - शर्म अल शेख (इजिप्त) ड) COP28(2023) - दुबई (युएइ)
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्रामध्ये 10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यात आले आहेत.धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र हे भारतातील......... राज्य ठरले आहे.
8 896
पहिल्या Mock Test चे सर्व Papers सर्वांसाठी Free of cost @Sudarshanjaybhayofficial वर upload होतील.
Free Mock Test 1 -
19 जून
मराठी इंग्रजी Subjective
मराठी इंग्रजी Objective
20 जून
GS 1
GS 2
21 जून
GS 3
GS 4
Answer key चे Video upload होतील.
Subjective papers लिहून झाले की मला(@Sudarshanjaybhay) पाठवा, check करून देईल..
8 896
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
6 जुन 2022 रोजी महाराष्ट्रात 3 नविन अभयारण्ये घोषित करण्यात आले.यातील एक मुक्ताई भवानी संवर्धन जळगाव तर दुसरे लोणार वनक्षेत्र बुलढाणा मधिल आहे.तिसरे रानम्हशी साठी असणारे कोलामार्क वनक्षेत्र कुठे स्थित आहे?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
