uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 916
Підписники
-124 години
-277 днів
-6430 день
Архів дописів
photo content

photo content

Hello Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
Anonymous voting

• महाराष्ट्रातील पहिली हरित शाळा - मोह विद्यालय (ठाणे) • सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि जनजागृती केंद्र उभारणी - मो.ह.विद्याल
• महाराष्ट्रातील पहिली हरित शाळा - मोह विद्यालय (ठाणे) • सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि जनजागृती केंद्र उभारणी - मो.ह.विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय • प्रकल्प उद्घाटन - समाजसेविका मेधा पाटकर - 4 जानेवारी 2024 #Current #Prelims #CombineMains @MissionCombined

सुकन्या समृद्धी योजना - केंद्र सरकार (बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत) सुकन्या योजना - महाराष्ट्र सरकार 1 जानेवारी 2014 BPL कुटुंबातील जन्मलेल्या मुलीच्या नावावर सरकारकडुन 21200 रुपये जमा. सुकन्या योजनेची पुनर्रचना करुन मार्च 2015 मध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना :- APL + BPL कुटुंबातील Max 2 मुलींसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा - 7.50लाख @MissionCombined

• सुकन्या समृद्धी योजनेच्या वार्षिक व्याजदरात 0.20% वाढ #Gs3 #Mains #Essay @MissionCombined
• सुकन्या समृद्धी योजनेच्या वार्षिक व्याजदरात 0.20% वाढ #Gs3 #Mains #Essay @MissionCombined

Repost from MPSC
जा. क्र. 105/2021, 143/2021, 144/2021, 145/2021, 146/2021, 054/2022, 107/2022 व 128/2022 करीता घेण्यात आलेल्या संगणक आधारित चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8133

photo content

पुरवठा निरीक्षक :- 👉 अर्ज कालावधी :- 13 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ @MissionC
पुरवठा निरीक्षक :- 👉 अर्ज कालावधी :- 13 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 👉 लिंक https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ @MissionCombined

आज राज्यसेवा जाहिरात आल्यामुळे थोड़ी Excitement ची आणि सोबतच Load आल्यासारखी मनोवस्था असेन. परंतु आज शांत रहा. 1 - 2 दिवसानंतर त्यावर निवांत बोलुया..We can..! आजची अभ्यासाची बैठक किती तास होती??
Anonymous voting

Hello Warriors, 5 जानेवारी 2024 रोजी आपण 2 नवीन Apps Launch करत आहोत.😍👍 1. राज्यसेवा Mentor (Mentorship for MPSC 2024 Exams) 2. Revisers Academy (Regular Online Batches for MPSC 2024 Exams) Related information will be uploaded soon. For more Details/Admissions plz message @Revisers_Santosh Contact : 9922040739; 7841987925

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024.pdf राज्यसेवा - पदे 205 वनसेवा - पदे 43 अभियांत्रिकी सेवा - पदे 26 एकुण - 274 @MissionCombined

Repost from MPSC
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8123

Clerk, Tax Typing साठी अत्यंत उपयुक्त,2021,2022 च्या skill test साठी आयोगाने वापरले तसे कीबोर्ड आपल्याकडे सर्वात स्वस्त आणि म
Clerk, Tax Typing साठी अत्यंत उपयुक्त,2021,2022 च्या skill test साठी आयोगाने  वापरले तसे कीबोर्ड आपल्याकडे  सर्वात स्वस्त आणि माफक दरात...उपलब्ध आहे. महाराष्ट्रात कुठेही घरपोच सुविधा उपलब्ध... पुण्यात असाल तर By Hand घेऊन जाऊ शकता...🙏 8830480355 - KeyboardWala Location: Near Indulal Complex, Navi Peth, Pune.

photo content

आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
Anonymous voting

photo content

Repost from MPSC
जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.29 डिसेंबर, 2023 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8119 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8120 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8121