uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 919
Підписники
-124 години
-277 днів
-6430 день
Архів дописів
Keep it up Ajinkya.. Great😍👍
Keep it up Ajinkya.. Great😍👍

Today's Study Hours??
Anonymous voting

DPSP @Revisers.pdf2.21 MB

photo content

Hello Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक किती तास होती?
Anonymous voting

photo content

सूचना :👇 उद्यासाठी पंचकलमीचे Targets असणार नाहीत. पाठीमागचे काही Targets जर pending असतील तर ते तुम्ही उद्या कराल.👍👍

photo content

Hello Warriors, today's study hours??
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.052/2023 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8273

photo content

photo content

Hello Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.

Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8253 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8254

Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा-2024 मधील सहायक वन संरक्षक, गट अ तसेच वनक्षेत्रपाल, गट ब संवर्गाच्या जाहितीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8252

photo content

◆Revisers Academy App◆ 👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि संयुक्त गट ब/क पूर्व परीक्षा 2024 यांच्यासाठी स्वतंत्र Lectures सहि
Revisers Academy App👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि संयुक्त गट ब/क पूर्व परीक्षा 2024 यांच्यासाठी स्वतंत्र Lectures सहित Batches 👉Features : ● Daily Lectures Uploading & Follow-up ● Personal Planning & Schedule ● Weekly Test, Discussion & Performance tracking ● Important Lectures with Approach ● A1 Notes for Revision ● Interesting Tricks & Techniques 👉 ज्यांचा Score एका limit च्या पुढे जात नाही आणि ऐन परिक्षेमधे गोंधळ होऊन Score कमी येतो त्यांच्यासाठी उपयोगी 👉 अचूक उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठीच्या Hacks/Tricks 👉 कालावधी : 6 महिने/Exam संपेपर्यंत 👉 Watch Time : Unlimited 👉 Fees : ● राज्यसेवा पूर्व : Rs. 4,800/- ● संयुक्त (Combine) पूर्व : 4,500/- ● Admission OPEN ● 16 जानेवारी पासून सुरु ● फक्त 50 जागा (प्रत्येक Batch साठी) ◆ App Download करण्यासाठी, 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.drxlri.xnvwxr ◆ Telegram Channel :👇 https://t.me/Revisers_Initiative ◆ YouTube Channel : 👇 https://youtube.com/@RevisersInitiative?si=OwU3X4sz2qnQkLZn ◆ Contact : 9922040739 ; 7841987925

Hey warriors, आजची अभ्यासाची बैठक किती तासांची होती?
Anonymous voting