MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 919
Подписчики
-124 часа
-277 дней
-6430 день
Архив постов
8 919
Repost from Revisers Initiative
Hello Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक किती तास होती?
8 919
Repost from Revisers Initiative
सूचना :👇
उद्यासाठी पंचकलमीचे Targets असणार नाहीत.
पाठीमागचे काही Targets जर pending असतील तर ते तुम्ही उद्या कराल.👍👍
8 919
Repost from MPSC
जा.क्र.052/2023 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8273
8 919
Repost from Revisers Initiative
Hello Warriors, आजच्या अभ्यासाची बैठक किती होती??
8 919
Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.
8 919
Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8253
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8254
8 919
Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा-2024 मधील सहायक वन संरक्षक, गट अ तसेच वनक्षेत्रपाल, गट ब संवर्गाच्या जाहितीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8252
8 919
Repost from Revisers Initiative
◆Revisers Academy App◆
👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि संयुक्त गट ब/क पूर्व परीक्षा 2024 यांच्यासाठी स्वतंत्र Lectures सहित Batches
👉Features :
● Daily Lectures Uploading & Follow-up
● Personal Planning & Schedule
● Weekly Test, Discussion & Performance tracking
● Important Lectures with Approach
● A1 Notes for Revision
● Interesting Tricks & Techniques
👉 ज्यांचा Score एका limit च्या पुढे जात नाही आणि ऐन परिक्षेमधे गोंधळ होऊन Score कमी येतो त्यांच्यासाठी उपयोगी
👉 अचूक उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठीच्या Hacks/Tricks
👉 कालावधी : 6 महिने/Exam संपेपर्यंत
👉 Watch Time : Unlimited
👉 Fees :
● राज्यसेवा पूर्व : Rs. 4,800/-
● संयुक्त (Combine) पूर्व : 4,500/-
● Admission OPEN
● 16 जानेवारी पासून सुरु
● फक्त 50 जागा (प्रत्येक Batch साठी)
◆ App Download करण्यासाठी, 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.drxlri.xnvwxr
◆ Telegram Channel :👇
https://t.me/Revisers_Initiative
◆ YouTube Channel : 👇
https://youtube.com/@RevisersInitiative?si=OwU3X4sz2qnQkLZn
◆ Contact : 9922040739 ; 7841987925
8 919
Repost from Revisers Initiative
Hey warriors, आजची अभ्यासाची बैठक किती तासांची होती?
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
