uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
758
Підписники
Немає даних24 години
+37 днів
-930 день
Архів дописів
पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर टीका करणारे बिनडोक आहेत

जगभरात कठोर निर्णय घेतले जात असताना, मा. पंतप्रधानांनी फक्त थोडासा त्याग करण्याचं आवाहन केलं आहे. अशा प्रकारचे उपाय यापूर्वी
जगभरात कठोर निर्णय घेतले जात असताना, मा. पंतप्रधानांनी फक्त थोडासा त्याग करण्याचं आवाहन केलं आहे. अशा प्रकारचे उपाय यापूर्वी इंदिरा गांधींच्या काळात, नरसिंह रावांच्या सरकारमध्ये आणि 2012 मध्ये चिदंबरम यांनी देखील घेतले होते. देशहितासाठी एवढंसं समायोजनही मान्य नसेल, तर विरोधी पक्षाला प्रगल्भता नाही आणि त्यांचे वागणेही दुटप्पीच आहे.  -देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिकात्मक प्रतिसाद म्हणून बुलेटने विधानभवनात आलो (हिंदी)

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕛 12.02pm | 14-5-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/Rzs4NXGpLKc?si=oVpnLI9lSxZHqkh4 https://www.facebook.com/100044197187974/videos/1190487829834979 https://x.com/Dev_Fadnavis/status/2054812305808867378?s=20

पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर टीका करणारे बिनडोक आहेत

पंतप्रधान मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद… देवाभाऊंची विधानभवनात दमदार Bullet एन्ट्री!

विरोधी पक्षांकडे प्रगल्भताच नाही

मा. मोदीजींच्या पेट्रोल-डिझेल बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद… देवाभाऊंनी आधी ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आणि आता Bullet वर
मा. मोदीजींच्या पेट्रोल-डिझेल बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद… देवाभाऊंनी आधी ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आणि आता Bullet वरून विधानसभेत एन्ट्री

मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिकात्मक प्रतिसाद म्हणून बुलेटने विधानभवनात आलो

मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिकात्मक प्रतिसाद म्हणून बुलेटने विधानभवनात आलो (हिंदी)

पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर टीका करणारे बिनडोक आहेत

विरोधी पक्षांकडे प्रगल्भताच नाही

मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिकात्मक प्रतिसाद म्हणून बुलेटने विधानभवनात आलो

photo content

photo content

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #OathCeremony | नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी समारंभ | मुंबई https://www.youtube.com/live/OFvgApRLOi0?si=cnf_Z7-RjliUvZlq

देशाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि आपली अचूक माहिती सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी जनगणना २०२७ च्या डिजिटल मोहिमेत भाग घ्या आणि आपली माहीत स्वतः भरा.

मोदीजींच्या आवाहनाला देवाभाऊंचा प्रतिसाद ६ मोठे आदेश
मोदीजींच्या आवाहनाला देवाभाऊंचा प्रतिसाद ६ मोठे आदेश