We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше758
Подписчики
Нет данных24 часа
+37 дней
-930 день
Архив постов
जगभरात कठोर निर्णय घेतले जात असताना, मा. पंतप्रधानांनी फक्त थोडासा त्याग करण्याचं आवाहन केलं आहे. अशा प्रकारचे उपाय यापूर्वी इंदिरा गांधींच्या काळात, नरसिंह रावांच्या सरकारमध्ये आणि 2012 मध्ये चिदंबरम यांनी देखील घेतले होते. देशहितासाठी एवढंसं समायोजनही मान्य नसेल, तर विरोधी पक्षाला प्रगल्भता नाही आणि त्यांचे वागणेही दुटप्पीच आहे.
-देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिकात्मक प्रतिसाद म्हणून बुलेटने विधानभवनात आलो (हिंदी)
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕛 12.02pm | 14-5-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/Rzs4NXGpLKc?si=oVpnLI9lSxZHqkh4
https://www.facebook.com/100044197187974/videos/1190487829834979
https://x.com/Dev_Fadnavis/status/2054812305808867378?s=20
पंतप्रधान मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद…
देवाभाऊंची विधानभवनात दमदार Bullet एन्ट्री!
मा. मोदीजींच्या पेट्रोल-डिझेल बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद…
देवाभाऊंनी आधी ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आणि आता Bullet वरून विधानसभेत एन्ट्री
मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिकात्मक प्रतिसाद म्हणून बुलेटने विधानभवनात आलो
मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिकात्मक प्रतिसाद म्हणून बुलेटने विधानभवनात आलो (हिंदी)
मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिकात्मक प्रतिसाद म्हणून बुलेटने विधानभवनात आलो
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #OathCeremony | नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी समारंभ | मुंबई
https://www.youtube.com/live/OFvgApRLOi0?si=cnf_Z7-RjliUvZlq
देशाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि आपली अचूक माहिती सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी जनगणना २०२७ च्या डिजिटल मोहिमेत भाग घ्या आणि आपली माहीत स्वतः भरा.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
