uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
757
Підписники
Немає даних24 години
-27 днів
-1030 день
Архів дописів
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडनवीस जी ने 'निर्मल वारी' नाम का एक संकल्प किया और बजट में भारी प्रावधान किए । इसके परिणामस्वरूप, अब पैदल चलने वाले वारकरियों के स्वास्थ्य का ध्यान रखा जाता है और कहीं भी कूड़ा-कचरा या गंदगी नजर नहीं आती

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने शपथ ग्रहण किया और आते ही उन्होंने तुरंत यह निर्णय किया कि महाराष्ट्र में डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी के संविधान द्वारा कोई भी धर्माधारित आरक्षण देना मंजूर नहीं है । मुस्लिम आरक्षण तत्काल निरस्त कर दिया

हम सभी संतों को इस बात पर गर्व होगा कि उनकी आयु के केवल 20वें वर्ष में उन्होंने हमारे सभी लोगों की जो अस्मिता है वह राम मंदिर के लिए 90 और 92 में कार सेवा की ऐसे कार्य सेवक मुख्यमंत्री हमारे बीच यहां पर उपस्थित है

वैसे तो वह सारी देश और दुनिया माननीय देवाभाऊ को तो बहुत अच्छी तरीके से जानते हैं। उनका परिचय अलग से करवाने की जरूरत नहीं है।

मुख्यमंत्री देवेंद्रजींनी उपस्थित असलेल्या सर्व पूजनीय संत आणि महात्म्यांना वंदन केले.

देवेंद्रजींनी सर्व श्रद्धेय महात्माना नमन केले

बच्चू कडूचे खुनी कारनामे भाजप आमदाराच्या भावाला संपवण्याचा कट
बच्चू कडूचे खुनी कारनामे भाजप आमदाराच्या भावाला संपवण्याचा कट

सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासातून उभं राहतंय अत्याधुनिक आरोग्याचं नवं पर्व… सर्वांसाठी दर्जेदार उपचारांची हमी, हाच खरा विकासाचा मार्ग..देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून साकारतंय “आरोग्यसंपन्न महाराष्ट्र”

कट्टर विरोधी विचारांच्या पत्रकारांनाही देवाभाऊंचे निर्विवाद नेतृत्व मान्य करावं लागतं यातच सगळं आलं!

मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी किंग ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स

आयच्या शक्तीने गुन्ह्यांच्या तपासाला नवी गती..FIR पासून ट्रायलपर्यंत प्रत्येक टप्पा आता डिजिटल मार्गावर..देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र पोलीस अधिक सक्षम, अधिक सजग… आणि अधिक वेगवान होतायेत

दुनिया इतनी तेजी से बदल रही है

मैं कहना यह चाहता हूं कि केवल इतिहास की बातें बताकर हम कभी महान नहीं हो सकते। महान अगर बनना है तो हमको इतिहास के साथ-साथ वर्तमान और भविष्य यह दोनों की चुनौतियों को उसका सामना करना पड़ता है

लोग हमेशा ये बड़े गर्व के साथ कहते हैं कि हमारा इतिहास बहुत स्वर्णिम था

हम सभी जानते हैं कि इस शिक्षा नीति का सबसे महत्वपूर्ण अगर कोई उद्देश्य है तो वो, वैश्विक ज्ञान का भारतीयकरण और भारतीय का वैश्विकीकरण यह हमारा उद्देश्य है।

दर अधिवेशनवेळी मुलींच्या अपहरणाच्या प्रश्नावरून गदारोळ करणाऱ्या विरोधकांना देवाभाऊंनी परिस्थिती स्पष करणारे उत्तर दिलं आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर डॉक्टर भीमराया मैत्री सर यांनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत केलं.

मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोट निवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने ही परिस्थिती होईल.

नाशिक जिल्ह्यात झालेल्या अपघातातील या संपूर्ण कुटुंबांच्या प्रती देवेंद्रजींनी संवेदना व्यक्त केली. आणि त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे.