ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
735
订阅者
-124 小时
-37 天
-230 天
帖子存档
कुंभ कुठे करायचा हा प्रश्न आपल्यासमोर येईल आणि म्हणून अडीच हजार कोटी रुपये खर्च करून या जागा अधिग्रहित करण्याचा आपण निर्णय घेतला

अनेक लोक या ठिकाणी बालबुद्धीने विचारतात की एवढे 34 हजार कोटी रुपये कशा करता खर्च करतायत त्यांना हे लक्षात येत नाही या 34 हजार कोटी रुपयापैकी 90 ते 93 टक्के पैसे हे परमनंट व्यवस्थांवर आहे ज्या व्यवस्था पुढचे 50 वर्ष राहणार आहेत

कुंभमेळ्याच सगळ्यात महत्त्वाचं जर काही कार्य असेल तर ते अभिसरणाच कार्य आहे. म्हणून जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण हे दुसऱ्या कुठल्याही देशात पाहायला मिळत नाही हे कुठल्याही विचारात पाहायला मिळत नाही.

समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातन निघालेला अमृत हे ज्यावेळी जात होतं त्यावेळी हे अमृत चार ठिकाणी पडलं आणि त्या चार ठिकाणी या कुंभमेळ्याचे आयोजन होतं

रामायणात महाभारतात किंवा त्याच्याही पूर्वी जी ग्रंथसंपदा तयार झाली अशा ग्रंथसंपदेमध्ये देखील आमच्या कुंभमेळ्याचा उल्लेख आपल्याला मिळतो

माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपास्थितांसोबत 'आपला कुंभ पर्व माझी जबाबदारी' ही प्रतिज्ञा म्हणाले.

माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्थ सहायक समितीच्या वेबसाईटचा आणि ॲपचा शुभारंभ करण्यात आला.

लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते भक्ती संगम सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं

LIVE | #KumbhBhaktiSangam | 'सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम'चे उदघाटन | नाशिक | #DevendraFadnavis

मला आनंद आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या क्षेत्रात काम केलेल आहे पण आज जागतिक स्तरावर ज्या पद्धतीने आपण ग्रो करतो आहोत आपली अर्थव्यवस्था ग्रो करते आहे मला असं वाटतं की त्या पद्धतीने पुरेसं कार्य अजून आपल्या विद्यापीठांनी केलं नाही. आणि म्हणून त्याहीकडे आपण सगळे मिळून लक्ष देऊया केवळ विद्यापीठावर टाकून चालणार नाही आम्हालाही त्या संदर्भात तुम्हाला मदत करावी लागेल

आज वाढवणच बंदर होत आहे वाढवणच्या बंदरापासन नाशिकला थेट जोडण्याचा मार्ग आपण तयार करतो आहोत ज्या मार्गामुळे इंजिनिअरिंग लॉजिस्टिक्स एक्सपोर्ट या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं केंद्र नाशिक होणार आहे हे सगळे याकरता मी सांगतोय की भविष्यामध्ये कोणत्या सेक्टरमध्ये जास्तीत जास्त जॉब्स तयार होणार आहेत याचा विचार करून आपण आपला सिलॅबस असेल

आणि आपल्याला कल्पना आहे जग इतक्या वेगाने बदलतय आज आपण पाहतोय की साधारणपणे ज्यावेळी हे सहस्त्रक सुरू झालं त्या सुरुवातीच्या दशकामध्ये आपल्याला कल्पना आहे की डॉट कॉम आणि आय टी हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि या क्षेत्रातलं ज्ञान हे सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट देणारं अशा पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळायचं पण आज परिस्थिती बदलली आहे आणि आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या दोन गोष्टींनी प्रचंड मोठं परिवर्तन हे केलेलं आहे

किती ग्रॅज्युएट्स आपण तयार करतो हे महत्त्वाचं नाही, किती एम्प्लॉयबल ह्युमन रिसोर्स आपण तयार करतो हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी नवी शिक्षण नीती ही आपण या ठिकाणी तयार केली आणि नव्या शिक्षण नीतीला ज्यावेळी मान्यता देऊन ती अवलंब करण्यात आली, त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं धोरण जर काही असेल तर आपल्या शिक्षणाला ग्लोबली एम्प्लॉयबल कसं बनवता येईल, हा प्रयत्न या शिक्षण पद्धतीने आपण करतो आहोत

गाशी भुजबळ साहेबांनी एक प्रश्न निर्माण केला नावाच्या संदर्भात मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे या उपकेंद्राला कुठलही नवीन नाव असणार नाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र हेच याचं नाव असणार आहे. त्यामुळे कोणीही कोणाच्याही डोक्यात कन्फ्युजन ठेवू नये या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव असताना कुठलही नाव मध्ये टाकण्याचा प्रयत्न हा कोणीही करणार नाहीये हे मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो

आणि मला विश्वास आहे की शिक्षणाला आधुनिकतेकडे नेण्याच जे काम नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुरू केलय त्यामध्ये एक महिलाचा दगड म्हणून आपल्या या नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून काम होईल आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी झाली ही आनंदाची गोष्ट आहे

म्हणतात ना, भाऊ-बहिणीचं नातं ज्ञानदेव-मुक्ताईसारखं असावं… एकदा शब्द दिला की अख्खं आयुष्य पाठीशी उभं राहावं..देवाभाऊंनीही आपल्या बहिणींना दिलेला शब्द आणि त्यांची साथ कायम जपली. म्हणूनच आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्याच बहिणी आपल्या भावाबद्दल मनमोकळं बोलताना दिसत आहेत…

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस LIVE | Education | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उप-परिसर प्रशासकीय इमारतीचे उदघाटन | नाशिक https://www.youtube.com/live/YTe5pBo-m0o?si=Pv2Vqts_zAQh38TZ