uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
759
Підписники
Немає даних24 години
+17 днів
Немає даних30 день
Архів дописів
स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. त्यांच्या नावे पुरस्कार

संत तुकाराम महाराज यांच्या देहू येथील जन्मस्थानाचा विकास आराखडा जाहीर

सर्व महानुभावांना वंदन करून त्यांच्या आठवणी जागृत राहाव्यात यासाठी विविध योजना जाहीर केल्या

मी सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडत आहे. हा केवळ एक वर्षाचा जमा-खर्च नसून विकसित महाराष्ट्र 2047 च्या प्रवासातील महत्तवाचा टप्पा आहे.

काही क्षणांत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026-27 सादर होणार… त्याआधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी
+1
काही क्षणांत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026-27 सादर होणार… त्याआधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी वंदन करून देवाभाऊंनी घेतले आशीर्वाद

आता लक्ष्य विश्वविजेतेपद...अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाचे देवाभाऊंनी अभिनंदन केले

अजित दादांच्या स्वप्नातील प्रगत महाराष्ट्र घडवण्याचा देवाभाऊंचा निर्धार झाला आहे.. अर्थसंकल्पासाठी तुम्ही तयार आहात ना?
अजित दादांच्या स्वप्नातील प्रगत महाराष्ट्र घडवण्याचा देवाभाऊंचा निर्धार झाला आहे.. अर्थसंकल्पासाठी तुम्ही तयार आहात ना?

तुम्हाला माहित आहे का? देशातील पहिला पेपरलेस बजेट कोणी मांडला आहे?
तुम्हाला माहित आहे का? देशातील पहिला पेपरलेस बजेट कोणी मांडला आहे?

बेपत्ता अल्पवयीन मुली, बालके व महिलांचा शोध शंभर टक्के लावण्याच्या उद्देशाने राज्यभर विशेष शोध मोहिमा आणि समर्पित पथके कार्यरत आहेत.

देवेंद्रजींच्या सक्षम नेतृत्वात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. 2024-25 मधील ₹3,17,800 वरून 2025-26 मध्ये र
देवेंद्रजींच्या सक्षम नेतृत्वात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. 2024-25 मधील ₹3,17,800 वरून 2025-26 मध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न ₹3,47,903पर्यंत पोहोचले असून तब्बल ₹30,000 ची वाढ झाली

बदलत्या काळासोबत मुंबईचा चेहरामोहरा बदलतोय… आणि आता आकार घेत आहे साक्षात ‘तिसरी मुंबई’! देवाभाऊंच्या दूरदृष्टी आणि गतिमान नेतृत्वामुळे उभं राहतंय नव्या युगाचं आर्थिक केंद्र.

युद्धातही मराठी माणसाला देवाभाऊंचा आधार
युद्धातही मराठी माणसाला देवाभाऊंचा आधार

इंदू मिल स्मारकाचे काम कुठेपर्यंत आले याची संपूर्ण माहिती..
इंदू मिल स्मारकाचे काम कुठेपर्यंत आले याची संपूर्ण माहिती..

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

देवाभाऊंच्या नेतृत्वात उमेद मॉल योजनेचा मोठा निर्णय महिलांच्या बचतगटांना थेट बाजारपेठ, रोजगार आणि स्वावलंबनाची नवी ताकद; पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमध्ये भव्य सुरुवात..लवकरच सर्व जिल्ह्यांत सुरू करणार