es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
757
Suscriptores
-124 horas
+17 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
🚨 Important Trend Alert 🚨 Hashtag: #Budget4ViksitMaharashtra Date: 6th March 2026 Time: 03:45 PM नमस्कार, विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप मांडणारा अर्थसंकल्प आज आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ विधानसभेत सादर करणार आहेत. २०२३ मध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी पहिला अर्थसंकल्प मांडला होता आणि आता मुख्यमंत्री म्हणून ते आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रासाठी हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. 📈 या अर्थसंकल्पाबाबत अधिकाधिक प्रसिद्धी व्हावी यासाठी आवश्यक सामग्री सोबतच्या ड्राइव्हमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. 📂 📢 कृपया आपल्या सर्व सोशल मीडिया खात्यांवरून ही सामग्री जास्तीत जास्त शेअर करावी आणि सोबत #Budget4ViksitMaharashtra या हॅशटॅगचा वापर करावा. ⚠️ ही पोस्ट अधिकाधिक शेअर करून ट्रेंड मजबूत करा. धन्यवाद! सामग्रीसाठी लिंक: __ https://drive.google.com/drive/folders/1pCuRYYfyDs9e8vEiORvcHdrRe0Ma7Idg?usp=drive_link

महानगर परिक्षेत्रात उन्नत मार्गांचेही जाळे निर्माण करणार

शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून डिजिटल प्लॅटफॉर्म उभारले जाणार

आदर, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याची साक्ष… देवाभाऊंकडून सादर होणारा अर्थसंकल्प अजित दादांना समर्पित

महानगर क्षेत्रात भुयारी मार्गांचे जाळे उभारणार

स्व. अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल

अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई उभारणार. वाढवण येथे चौथी मुंबई उभारणार

बुलेट ट्रेन च्या मार्गातील राज्यातील तीन स्थानकांचे काम प्रगतीपथावर

राज्यातील ५ ज्योतिर्लिग स्थानांचा विकास प्रगतीपथावर

GCC धोरण तयार. पुण्याला देेशात सर्वाधिक पसंती

AVGC क्षेत्रात राज्याला जगात अव्वल बनवणार

संत तुकाराम महाराज यांच्या देहू येथील जन्मस्थानाचा विकास आराखडा जाहीर

गडचिरोली नवे स्टील हबसह जिल्ह्याचा विकास

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण...

एक जिल्हा एक उत्पादन स्पर्धेत राज्याला सुवर्णपदक

जब इरादा बना लिया है...

थेट परकीय गुंतवणुकीत राज्य अव्वल

प्रत्येक जिल्ह्यात मोठे औद्योगिक समुह उभारणार व त्याद्वारे राज्याला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवणार

सर्व महानुभावांना वंदन करून त्यांच्या आठवणी जागृत राहाव्यात यासाठी देवाभाऊंनी विविध योजना जाहीर केल्या

महिला शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम