uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
763
Підписники
+124 години
Немає даних7 днів
+230 день
Архів дописів
दावोस येथे महाराष्ट्र पॅव्हिलियनचे उद्घाटन करत देवाभाऊंनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जागतिक गुंतवणुकीचे दार उघडले.

सामंजस्य करार फक्त कागदावर नाहीत, ते जमिनीवर उतरतात.करारापासून ते प्रत्यक्ष उत्पादनापर्यंतचा प्रत्येक टप्पा देवाभाऊ स्वतः ट्रॅक करतात.

ज्यांना अर्थसंकल्प कळतं नाही,ते विचारतात देवाभाऊ दावोसला जावून काय करतात? त्यांच्या साठी हा व्हिडिओ आहे नक्की बघा उत्तर मिळेल

दावोस मध्ये सुरुवातच झालीये भारी लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगाराच्या संधी पहिला करार कार्ल्सबर्ग ₹५०० कोटींची गुंतवणूक
+1
दावोस मध्ये सुरुवातच झालीये भारी लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगाराच्या संधी पहिला करार कार्ल्सबर्ग ₹५०० कोटींची गुंतवणूक, ७५० लोकांना रोजगार क्षेत्र - अन्न, कृषी व प्रक्रिया दुसरा करार लोढा गृप - ₹१ लाख कोटींची गुंतवणूक, दीड लाख लोकांना रोजगार क्षेत्र - माहिती व तंत्रज्ञान, डाटा सेंटर्स ठिकाण - मुंबई महानगर परिक्षेत्र #DevendraFadnavis4Maha #MahaAtDavos #davos

ज्यांना अर्थसंकल्प कळतं नाही,ते विचारतात देवाभाऊ दावोसला जावून काय करतात? त्यांच्या साठी हा व्हिडिओ आहे नक्की बघा उत्तर मिळेल

सामंजस्य करारांचे प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर होण्याचे प्रमाण सर्वाधिक महाराष्ट्रात !

नेतृत्व करण्यासाठी फक्त खुर्ची असून चालत नाही, तर प्रश्नांची जाण आणि ती मांडण्याची ताकद असावी लागते.

देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईचा फक्त विकासच नाही तर कायापालट होतोय. पुढची 5 वर्षं याची साक्ष देतील.
देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईचा फक्त विकासच नाही तर कायापालट होतोय. पुढची 5 वर्षं याची साक्ष देतील.

जगाला महाराष्ट्राची ताकद दाखवायला निघालेला नेता…नेतृत्व आत्मनिर्भर असतं ते असं देवाभाऊसारखं , उबाठा मात्र घरगड्यांच्या आधाराव
जगाला महाराष्ट्राची ताकद दाखवायला निघालेला नेता…नेतृत्व आत्मनिर्भर असतं ते असं देवाभाऊसारखं , उबाठा मात्र घरगड्यांच्या आधारावरच राजकारण करताना दिसतो.#Davos2026 #DevendraFadnavis #UBT

मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात इतिहास घडला! मालदा रेल्वे स्टेशनवरून भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन हावडा–गुवाहाटी मार्गावर सुरू झाली आता सर्वसामान्यांसाठी सुरक्षित आणि आरामदायी सेवा.

मराठी भाषा आणि संस्कार जपणाऱ्या उपक्रमाला देवाभाऊंचे पाठबळ... बाजलनंतर आता इतर शहरांत मराठी शिक्षणाचा प्रवास.

जगाच्या व्यासपीठावर मराठीची ओळख… देवाभाऊंच्या नेतृत्वात संपुर्ण माहाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण!

राजकारणातले चाणक्य, विकासाचे महामेरू... लक्षात ठेवा, देवाभाऊंचा नाद करायचा नाय!

सर्व क्षेत्रात महाराष्ट्र नंबर १... दावोसमध्येही महाराष्ट्राचाच बोलबाला!

अत्र तत्र सर्वत्र फक्त देवाभाऊंचाच जलवा… निवडणुकीतील विजयानंतर आता देवाभाऊंचं अर्थकारण बोलणार…

विजयाचे वारे वाहत असताना त्यात न रमता देवाभाऊ...वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये महाराष्ट्रात 20 लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक
विजयाचे वारे वाहत असताना त्यात न रमता देवाभाऊ...वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये महाराष्ट्रात 20 लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक आणण्यासाठी दावोस ला पोहचले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला राहणार उपस्थित- आम्ही एक अशा प्रकारचा महाराष्ट्र आणि अशा प्रकारचा देश तयार करतो आहोत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशामध्ये राहून तुम्हालाही आपल्या महाराष्ट्राचा अभिमान हा वाढतानाच दिसेल- तो अभिमान कधी कमी होणार नाही- किंबहुना तुम्हीही अतिशय अभिमानानं आम्ही त्या महाराष्ट्रातून येतोय की ज्या महाराष्ट्रानं हे सगळं करून दाखवलं- अशा पद्धतीचा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आमचा आहे- दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याठिकाणी यावेळेस बोलबाला राहील तो महाराष्ट्राचाच-

हे AI नाहीये बरं का?? हि आहे मोदीजींनी आणलेली वंदे भारत स्लिपर ट्रेन… जी परदेशातील रेल्वेलाही मागे टाकते आहे…

साता समुद्रापार मराठमोळ्या अंदाजात देवाभाऊंचं स्वागत… मराठी संस्कृती आणि ढोल ताशांच्या गजराने दुमदुमले झ्युरिक.