760
订阅者
+124 小时
无数据7 天
+230 天
帖子存档
जगाला महाराष्ट्राची ताकद दाखवायला निघालेला नेता…नेतृत्व आत्मनिर्भर असतं ते असं देवाभाऊसारखं ,
उबाठा मात्र घरगड्यांच्या आधारावरच राजकारण करताना दिसतो.#Davos2026 #DevendraFadnavis #UBT
मोदीजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात इतिहास घडला! मालदा रेल्वे स्टेशनवरून भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन हावडा–गुवाहाटी मार्गावर सुरू झाली आता सर्वसामान्यांसाठी सुरक्षित आणि आरामदायी सेवा.
मराठी भाषा आणि संस्कार जपणाऱ्या उपक्रमाला देवाभाऊंचे पाठबळ... बाजलनंतर आता इतर शहरांत मराठी शिक्षणाचा प्रवास.
जगाच्या व्यासपीठावर मराठीची ओळख… देवाभाऊंच्या नेतृत्वात संपुर्ण माहाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण!
राजकारणातले चाणक्य, विकासाचे महामेरू... लक्षात ठेवा, देवाभाऊंचा नाद करायचा नाय!
सर्व क्षेत्रात महाराष्ट्र नंबर १... दावोसमध्येही महाराष्ट्राचाच बोलबाला!
अत्र तत्र सर्वत्र फक्त देवाभाऊंचाच जलवा… निवडणुकीतील विजयानंतर आता देवाभाऊंचं अर्थकारण बोलणार…
विजयाचे वारे वाहत असताना त्यात न रमता देवाभाऊ...वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये महाराष्ट्रात 20 लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक आणण्यासाठी दावोस ला पोहचले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला राहणार उपस्थित-
आम्ही एक अशा प्रकारचा महाराष्ट्र आणि अशा प्रकारचा देश तयार करतो आहोत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
परदेशामध्ये राहून तुम्हालाही आपल्या महाराष्ट्राचा अभिमान हा वाढतानाच दिसेल-
तो अभिमान कधी कमी होणार नाही-
किंबहुना तुम्हीही अतिशय अभिमानानं आम्ही त्या महाराष्ट्रातून येतोय की ज्या महाराष्ट्रानं हे सगळं करून दाखवलं-
अशा पद्धतीचा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आमचा आहे-
दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याठिकाणी यावेळेस बोलबाला राहील तो महाराष्ट्राचाच-
हे AI नाहीये बरं का?? हि आहे मोदीजींनी आणलेली वंदे भारत स्लिपर ट्रेन… जी परदेशातील रेल्वेलाही मागे टाकते आहे…
साता समुद्रापार मराठमोळ्या अंदाजात देवाभाऊंचं स्वागत… मराठी संस्कृती आणि ढोल ताशांच्या गजराने दुमदुमले झ्युरिक.
+2
परदेशातही आपलेपण जपणारी भेट… झ्युरिकमध्ये मराठमोळ्या पद्धतीने देवाभाऊंचे स्वागत
VIP संस्कृतीत जन्मलेल्या आणि सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या नेत्यांपेक्षा, स्वतःच्या मेहनतीवर उभे असलेले संस्कारी नेतृत्व वेगळे दिसते.
पुणेकरांनी देवाभाऊंवरचं प्रेम मतांच्या रूपाने व्यक्त केलं आणि पालिकेत भाजपाला एकहाती सत्ता दिली
जग जिंकून आल्यावरही सर्वात भारी शुभेच्छा असतात त्या लेकीच्या... संपुर्ण जग एकीकडे आणि बाकी जग एकीकडे...
परिंदे को मिलेगी मंज़िल एक दिन,
ये उनके फैले हुए पंख बोलते हैं।
और वही लोग जो ख़ामोश रहते हैं,
अक्सर ज़माने में जिनके हुनर बोलते हैं।
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
