We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше758
Підписники
Немає даних24 години
+37 днів
-930 день
Архів дописів
शेतकरी हित हेच 'देवभाऊंचे' ध्येय. विरोधकांच्या रिकाम्या राजकारणाला कृतीतून उत्तर! आश्वासनं नाही, तर ठोस अंमलबजावणी करुन दाखवण्याचे देवाभाऊंचे सामर्थ्य आहे.
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕐 1.01pm | 26-5-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/watch?v=7zPNWiMNopI
https://www.facebook.com/100044197187974/videos/821507327419718
https://x.com/Dev_Fadnavis/status/2059175852022346137?s=20
कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे
पेट्रोल आणि डिझेलची मागणी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसतेय... पण कुठेतरी याच्यात साठेबाजी होते आहे असेही निदर्शनास येत आहे
बकरीईदच्या पार्श्वभूमीवर देवाभाऊ सरकारचा कडक इशारा!
गोहत्या आणि गोतस्करी करणाऱ्यांवर आता थेट मकोकाची कारवाई!
गोतस्करी आणि सोबत माज करायचा...असं कसं चालणार....चालणार तो फक्त कायद्याचा दंडा...
देवाभाऊ नेहमी तत्पर असतात...आणि त्यांची तत्परता त्यांच्या कृतीतून दिसून येते...
श्री सिद्धिविनायक मंदिर जे संपूर्ण भारतातील गणेश भक्तांचं एक अत्यंत श्रद्धास्थान आहे अशा श्री सिद्धिविनायकांच्या या मंदिराच्या परिसरात कॉरिडोर तयार करण्याचं भूमिपूजन आपण केलय.
UPA कार्यकाळात सीमावर्ती आणि दुर्गम भागात पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले पण आता १२ तासात लॉजिस्टीक सपोर्ट उपलब्ध होऊ शकतो
UPA च्या काळात जनतेला अनुदानप्रेरित राजकारणातून परावलंबी करण्यात आले ज्यामुळे गरिबी वाढली पण गेल्या १२ वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात अंत्योदय संकल्पनेतून जनता गरिबितून बाहेर तर आलीच पण सोबत आत्मनिर्भरही झाली
मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या १२ वर्षांमध्ये सामाजिक क्षेत्रात मोठे परिवर्तन झाले त्यात समाजातील गरिब घटकाचे प्रामुख्याने उत्थान करण्यात आले ज्याची दखल युनाटेड नेशन्सच्या अहवालात दिसली. देशातील २६ कोटी जनता गरिबीतून बाहेर आल्याची माहिती त्या अहवालात नमूद आहे
कधी याचक कधी बिचाऱ्या भूमिकेत असेला भारत कशाप्रकारे आत्मनिर्भर भारत बनू शकतो हे १२ वर्षांच्या कालावधित आपल्याला दिसले
२६ मे २०१४ रोजी मा. पंतप्रधान मोदीजी यांनी घेतलेल्या शपथेचा आवाज आजही आपल्या कानात गुंजत आहे. ही १२ वर्षे थक्क करणारी आहेत. या काळात देशाची शक्ती, स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा प्रकारे जागृत करून परिवर्तन घडवता येते हे मोदीजींनी दाखवून दिले
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
